लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
उपद्व्यापी पोलिसांवर करडी नजर - Marathi News | Look at the sub-police police | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :उपद्व्यापी पोलिसांवर करडी नजर

सामाजिक दृष्टीने व पोलीस ठाण्यात उपद्व्यापी भूमिका बजावणाºया पोलीस कर्मचाºयांवर पोलीस आयुक्त करडी नजर ठेवून आहेत. ...

परिचारिके वर लैंगिक अत्याचार - Marathi News | Sexual torture on the nurse | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :परिचारिके वर लैंगिक अत्याचार

रक्त तपासणीसाठी आल्याची बतावणी करून हॉस्पिटलमधील नर्सवरच लैंगिक अत्याचार करण्यात आला. ही घटना चांदणी चौकातील नोमान हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी घडली. ...

शेतकºयांना अनुदान त्वरित द्या - Marathi News | Donate now to farmers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शेतकºयांना अनुदान त्वरित द्या

गतवर्षीच्या हंगामात सोयाबीन उत्पादक शेतकºयांना २०० रुपये प्रति क्विंटलप्रमाणे २५ क्विंटलपर्यंतचे जाहीर केलेले अनुदान त्वरित द्यावे, ..... ...

बडनेºयातील एसबीआय खातेदारांच्या एटीएममधून पैसे लंपास - Marathi News |  SBI Accountants' ATMs will be able to pay money from ATMs | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बडनेºयातील एसबीआय खातेदारांच्या एटीएममधून पैसे लंपास

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : येथील नव्यावस्तीतील एसबीआय बँकेच्या दोन खातेदारांच्या एटीएममधून परस्पर पैसे लंपास केल्याची तक्रार बडनेरा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. तिसºया एका खातेदाराचेदेखील पैसे काढण्यात आले. मात्र वृत्त लिहिस्तोवर सदर इसमाने तक्रार ...

मनपाचा शिक्षण विभाग ‘निर्णायक’ - Marathi News | Manpower Education Department 'decisive' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मनपाचा शिक्षण विभाग ‘निर्णायक’

महापालिकेच्या शिक्षण विभागाला ‘नायक’च उरला नसल्याने या महत्त्वपूर्ण विभागाची स्थिती ‘निर्णायक ’बनली आहे. ...

अमरावतीत स्वच्छतागृहांचे आॅडिट, बांधकाम रडारवर - Marathi News | Toilet Construction at amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत स्वच्छतागृहांचे आॅडिट, बांधकाम रडारवर

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत बांधली जाणारी सार्वजनिक, सामुदायिक व वैयक्तिक शौचालये सरकारच्या रडारवर आली आहेत. ...

पुणे-काझीपेठ सुपरफास्टला बडने-यात थांबा, नवीन गाडीचे जल्लोषात स्वागत  - Marathi News | Welcome to the Pune-Kazipet Superfast, wait for a new car | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पुणे-काझीपेठ सुपरफास्टला बडने-यात थांबा, नवीन गाडीचे जल्लोषात स्वागत 

नव्याने सुरू झालेल्या पुणे-काझीपेठ या साप्ताहिक रेल्वे गाडीला बडनेरा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. अमरावतीत शनिवार ( 21 आॅक्टोबर)  या नव्या गाडीचे स्वागत स्थानकावर करण्यात आले. ...

अमरावतीत पिसाळलेल्या लांडग्याच्या हल्ल्यात 8 जण जखमी - Marathi News | 8 wounded in wrestling wolf in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत पिसाळलेल्या लांडग्याच्या हल्ल्यात 8 जण जखमी

काटेरी सायाळच्या हल्ल्यात जखमी झालेल्या लांडग्याने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील फुबगाव शेतशिवारात आठ जणांवर हल्ला केला.  ...

विदर्भात रंगला ढाल पूजन उत्सव, दोन दिवस चालणार उत्सव - Marathi News |  The Shilpa Puja Festival, celebrated in Vidarbha, will be celebrated for two days | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विदर्भात रंगला ढाल पूजन उत्सव, दोन दिवस चालणार उत्सव

दिवाळीच्या पाडव्याला विदर्भातील पाच हजार गावांत शुक्रवारी ढाल पूजन उत्सव साजरा करण्यात आला़ डफळीची ताल व दाद-याच्या निनादात आदिवासी गोवारी युवकांनी गोहळा-गोहळीचे नृत्य सादर केले. ...