अचलपूर तालुक्यातील रासेगाव येथे गावकºयांनी गावातील प्रत्येक घरी देशासाठी शहीद झालेल्या व देशासाठी लढत असलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ प्रत्येक घरी एकेक दीप प्रज्वलित करण्यात आला. ...
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आठ लाख अमरावतीकरांचे प्रतिनिधित्व करणाºया महापालिकेत आयटी (इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी) सेलची उभारणी होणार आहे. संगणकीकरणाच्या या युगात प्रत्येक घटकांचे डिजिटायजेशन होत असताना महापालिकेत आयटी सेल असावा, असा मानस महापौर संजय नर ...
खाद्यतेलाचे प्लास्टिकचेच नव्हे, तर टिनाच्या पिंपांचा पुनर्वापर मानवी आरोग्यास धोकादायक आहे; मात्र पैसे वाचविण्यासाठी व्यापाºयांकडून जुन्या, गंजलेल्या पिंपातून खाद्यतेलाची विक्री शहरात सर्रास केली जात आहे. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची अधिसभा (सिनेट) निवडणूक गत आठवड्यात आटोपली. आता सिनेट नामनिर्देशित सदस्यपदावर वर्णी लावण्यासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी केली ...
वडाळी व चांदूर रेल्वे या दोन्ही वनपरिक्षेत्रात दहा वर्षांमध्ये नऊ बिबटांचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला. दरम्यान, चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रात बिबटाच्या दोन पिलांच्या जन्माची नोंद घेण्यात आली आहे..... ...
शहरातील अस्वच्छतेला आयुक्त हेमंत पवार व स्थायी समिती सभापती तुषार भारतीय ही दुक्कली जबाबदार असल्याचा आरोप करीत युवा स्वाभिमानने आयुक्तांच्या दालनाबाहेर कचºयाचा ढीग लावला. ...