अमरावती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अनुसंधान केंद्र स्थापन करण्याबाबत गांभीर्याने विचार करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले. ...
शारीरिक व्यंगावर मात करीत आपल्या कलेची रसिकांना मोहिनी घालणारा तालुक्यातील ढगा येथील चित्रकार युवराज ठाकरे याला राष्ट्रीय कलारत्न पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. ...
नियम तोडून वाढदिवसाची पार्टी साजरी करणाºया काही जणांना गाडगेनगर पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार रविवारी रात्री विद्यापीठासमोरील एका प्रतिष्ठानात घडला. ...
विदर्भातील पांढरे सोने असलेल्या कापूस खरेदी-विक्रीतील ‘दलालराज’ संपुष्टात आणण्यासाठी शेतक-यांना कापूस विक्रीसाठी आधार नोंदणी करावी लागेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...
शारीरिक व्यंगावर मात करीत आपल्या कलेची रसिकांच्या मोहिनी करणारा तालुक्यातील ढगा येथील चित्रकार युवराज ठाकरे यास राष्ट्रीय कलारत्न पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. ...
राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कर्जमाफी हा अंतिम उपाय असू शकत नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी शेतमालाला उप्तादन खर्चापेक्षा 50 टक्के नफा देण्याची गरज आहे ...
भरधाव कारचा रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. यात नागपूर येथील कल्याणी कुटुंबीयातील १२ वर्षीय करणचा मृत्यू झाला. ...
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या यशानंतर काँग्रेसने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवरदेखील झेंडा फडकविला आहे. जिल्ह्यातील २५५ ग्रामपंचायतींचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. ...