अमरावती- पूर्व विदर्भात गोदावरीच्या (वैनगंगा) खो-यातील अतिरिक्त पाणी पश्चिम विदर्भात अतितुटीच्या तापी (नळगंगा) नदीच्या खो-यात वळविण्याचे नियोजन असलेला प्रकल्प विदर्भासाठी संजीवनी ठरणार आहे. ...
अमरावतीतील सातेगाव येथे 13 दिवसांपूर्वी अनसुया शिवलाल महाजन या महिलेची हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी मंगेश गजाननं इंगळे (वय 19 वर्ष) या तरुणास अटक करण्यात आली आहे. ...
हरभरा पिकाला सिंचन करीत असताना विजेचा धक्का लागून अशोक राऊत (५५, रा. रामगाव) या शेतक-याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी जळगाव आर्वी शिवारात उघडकीस आली. ...
पोहरा-चिरोडी जंगल सफारी व निर्वचन या उपक्रमाला सोमवारपासून प्रारंभ झाला. जंगल सफारीचा अनुभव घेणाºया अमरावतीकर पर्यटकांना ही जंगलातील रपेट खूपच भावली. ...
राज्याच्या महिला व बाल विकास विभागातर्फे सुरू असलेल्या सामान्य बालगृहातील अनाथ बालकांना वाढीव भोजन अनुदान देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. ...