जलयुक्त शिवार अभियानांतर्गत वरुड तालुक्यातील गव्हाणकुंडला विभागीय स्तराचा प्रथम, टेंभूरखेड्याला जिल्ह्यातून प्रथम आणि पिंपळशेंडाला पाचवा पुरस्कार प्राप्त झाला. ...
शहरातील दैनंदिन स्वच्छतेवर १३ ते १५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असताना एकल कंत्राटाची किंमत ३० कोटी कशी, असा सवाल करत आ. रवि राणा यांनी मंगळवारी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले. ...
सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी पुरवठा विभाग रेशन कार्डची माहिती संगणकीकृत करीत आहे, तसेच ते आधार कार्र्डशी लिंक केले जात आहे. विभागात सद्यस्थितीत हे काम ८७ टक्के झाले आहे. ...
मुंबई सायन्स टीचर असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत शाश्वत शाळेच्या इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यशाची भरारी घेतली आहे. शाश्वत शाळेचे एकूण ९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ...
केंद्रीय लोकसेवा आयोगा(यूपीएससी)मार्फत निवड होणा-या भारतीय प्रशासकीय सेवेत राज्यातील अधिका-यांचे प्रमाण वाढावे, यासाठी गुणवत्ताधारितांसाठी विशेष शिष्यवृत्ती योजनेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. ...