पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या निवासी परिसर राठीनगरातील नागरिकांत चोरांची दहशत कायम असून एकाच रात्री चार बंगले फोडली जात असतील तर पोलीस चोरांच्या दहशतीला अफवा कसे काय संबोधू शकतात,.... ...
चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत चिरोडी जंगलात एक चार वर्षीय नर बिबट रविवारी सायंकाळी ५ वाजता मृतावस्थेत आढळला. या घटनेमुळे वनविभागात एकच खळबळ उडाली असून बिबट्याचा नैसर्गिक मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वनाधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. ...
लघुशंकेवरून उफाळलेल्या वादानंतर तलवार व लाठीने हल्ला चढविणाºया युवकांचा संभाव्य धोका लक्षात घेता युवा काँग्रेसचे अनिकेत देशमुख यांनी रिव्हॉल्वरने हवेत फायरिंग केली. ...
राठी नगरातील रहिवासी अरुणा प्रदीप पोतदार रविवारी मुंबईहून घरी पोहोचल्या असता त्यांना घरातून लाखो रुपये किंमतीची दुर्मिळ नाणी चोरी गेल्याचे निदर्शनास आले. ...