येथील आकाशवाणी केंद्रातून मराठी भाषा आणि विविध क्षेत्रांत अमरावतीची नवी ओळख निर्माण करणाºया व्यक्तींच्या कार्याची दखल घेतली जात नसल्याचा सूर उमटत आहे. ...
एकेकाळी दक्षिण भारताला उत्तर भारताशी जोडणारा एकमेव पूर्णा-अकोला-महू (इंदूर) हा मीटरगेज रेल्वेमार्ग ब्रॉडगेजमध्ये परिवर्तीत करण्याच्या कामात विविध अडचणी येत असल्यामुळे.... ...
कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या १.९७ लाख शेतक-यांपैकी बहुप्रतीक्षित हिरव्या यादीत केवळ २३४ नावे मंगळवारी ‘आयटी’ विभागाने पोर्टलवर प्रसिद्ध केली. त्यामुळे यादीत नाव येणार की नाही, याबाबत शेतकºयांचा जीव टांगणीला लागला आहे. ...
कोकणातील कुडाळ व सावंतवाडी येथील दोन रुग्ण स्क्रब टायफस पॉझिटिव्ह आढळल्याच्या पार्श्वभूमीवर या आजाराच्या प्रतिबंधासाठी आरोग्य यंत्रणेला अलर्ट देण्यात आला आहे. ...
राज्यात यंदा उद्भवलेल्या पाणीटंचाईवर सरकारी तिजोरीतून तब्बल १९३ कोटी रुपये खर्च झाले आहेत. सन २०१६-१७ च्या टंचाई कालावधीसाठी ग्रामीण तसेच नागरी भागात पाणीटंचाई निवारणार्थ घेण्यात आलेल्या उपाययोजनांवरील खर्च ...
- गणेश वासनिक अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात एक-दोन नव्हे, तर चक्क २५३ पदे रिक्त आहेत. ही स्थिती असताना शासन परवानगीशिवाय पदभरती करू नये, असे आदेश वित्त विभागाने निर्गमित केल्याने विद्यापीठाचा कारभार कसा चालवावा, असा पेच प्रशासनापुढे ...