परतवाडा वनवर्तुळ अंतर्गत चौसाळा शिवारात एक काळवीट रविवारी मृतावस्थेत आढळले. संबंधित वनाधिकाऱ्यांनी त्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत पोस्टमार्टेम न करता दफनविधी उरकल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे. ...
आॅनलाईन लोकमतअंजनगाव सुर्जी : तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने येथील तहसील कार्यालयात तालुकाध्यक्ष सुरेश आडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता ठिय्या आंदोलन करण्यात आले.गुलाबी बोंडअळीमुळे कपाशीच्या पिकाचे ९० टक्क््यांवर नुकसान झाले ...
तालुक्यातील रस्त्याच्या निधीवर शासनाकडून दुजाभाव होत असून, रस्त्याचे सर्वाधिक प्रमाण असतानाही निधी सर्वांत कमी मिळत असल्याचा आरोप आ. वीरेंद्र जगताप यांनी सोमवारी सायंकाळी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. ...
जिल्हा परिषद पंचायत विभागाने ‘आमचं गाव,आमचा विकास’ आराखडाअंतर्गत जिल्हास्तरीय सनियंण समितीची बैठक अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्या उपस्थितीत मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. ...
बियाणे, खते व कीटकनाशके विक्रीचे परवाने देण्याचा अधिकार जिल्हा परिषदांकडून काढून घेण्याच्या कृषी आयुक्तांच्या हालचालींवर जिल्ह्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ...
वरुड-मोर्शी तालुक्याच्या भरभराटीला कारणीभूत ठरलेले संत्र्याचे पीक साठवणुकीसाठी शीतगृहे, प्रक्रिया केंद्र, संशोधन केंद्र व मार्गदर्शनाचा अभाव यामुळे आता फायदेशीर नसल्याचा अनुभव व्यक्त होत आहे. ...