लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
डेंग्यू संशयित दोन बालक उपचारासाठी नागपुरात, आरोग्य विभाग सतर्क : तळेगावात डेंग्यूचा फैलाव!  - Marathi News | Dengue suspect for two child remedies in Nagpur, health department alert: Dengue spread in Talegaon! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :डेंग्यू संशयित दोन बालक उपचारासाठी नागपुरात, आरोग्य विभाग सतर्क : तळेगावात डेंग्यूचा फैलाव! 

तीन दिवसांपूर्वी चार ते पाच वर्षीय दोन चिमुकलींना डेंग्यूची लागण झाल्याचा संशय असल्याने त्या दोघींना यवतमाळ व तेथून नागपूरला हलविण्यात आले.  ...

नागरी स्वराज्य संस्थांची जानेवारीत ‘स्वच्छ’ परीक्षा, पूर्वतयारीला वेग; स्वच्छतागृह उभारणीवर भर - Marathi News | 'Clean' examination in urban self governing institutions in January; Enhance the installation of the toilet | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नागरी स्वराज्य संस्थांची जानेवारीत ‘स्वच्छ’ परीक्षा, पूर्वतयारीला वेग; स्वच्छतागृह उभारणीवर भर

देशातील ४,०४१ नागरी स्थानिक स्वराज्य संस्था जानेवारी २०१८ मध्ये स्वच्छ सर्वेक्षण २०१८ ला सामोरे जात आहेत. ...

VIDEO - राज्यात ठिकठिकाणी शिक्षकांचा भव्य मोर्चा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दिली धडक - Marathi News | In the state, a large front of the teachers' front was beaten by the collector's office | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO - राज्यात ठिकठिकाणी शिक्षकांचा भव्य मोर्चा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दिली धडक

शिक्षकांच्या अचानक होणाऱ्या बदल्यांचा निर्णय अन्यायकारक असून तो निर्णय रद्द करावा या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी शिक्षक समन्वय समितीकडून मोर्चा काढण्यात आला. ...

कापूस उत्पादकांना गुजरातमध्ये बोनस, महाराष्ट्रात ठेंगा - Marathi News | Cotton growers will get bonus in Gujarat, not in Maharashtra | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कापूस उत्पादकांना गुजरातमध्ये बोनस, महाराष्ट्रात ठेंगा

यंदाच्या खरिपात कीड व रोगांनी पोखरलेल्या कपाशीचा उत्पादनखर्च निघणे कठीण आहे. या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारने हमीभावावर प्रतिक्विंटल ५०० रूपये बोनस दिला. राज्यात मात्र तीन वर्षांपासून केवळ घोषणा होत आहेत. ...

सोयाबीन अनुदानाचे १२ कोटी उपलब्ध - Marathi News | 12 million soybean granaries available | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सोयाबीन अनुदानाचे १२ कोटी उपलब्ध

मागील वर्षी बाजार समित्यांमध्ये बेभाव विकल्या गेलेल्या सोयाबीनसाठी देण्यात येणारे १२ कोटींचे अनुदान ३१ आॅक्टोबरच्या आत वाटप करण्याचे निर्देश पणन विभागाने दिले.... ...

महापालिका आयुक्तांची साक्ष विस्तार अधिकाºयांचे निलंबन - Marathi News | Suspension of witness extension officer of municipal commissioner | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महापालिका आयुक्तांची साक्ष विस्तार अधिकाºयांचे निलंबन

खोटी आणि चुकीची माहिती सादर केल्याप्रकरणी महापालिका आयुक्त हेमंत पवार यांची मुंबईत साक्ष, तर शिक्षण विस्तार अधिकाºयाच्या निलंबनाचे आदेश विधिमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीने दिले. ...

पंतप्रधान बेटी बचाओ योजना हे भाजपचेच कटकारस्थान - Marathi News | The Prime Minister's daughter Bachao Yojana is the BJP's conspiracy | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पंतप्रधान बेटी बचाओ योजना हे भाजपचेच कटकारस्थान

पंतप्रधान बेटी बचाओ योजनेंतर्गत प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात दोन लाख रुपये अनुदान जमा करण्याच्या नावाखाली गोरगरिबांची फसवणूक करण्याचे कटकारस्थान भाजपचेच आहे,..... ...

रुक्मिणीच्या माहेरी आज रिंगण, उद्या महापूजा - Marathi News | Rakmini Maheri today is Raining, tomorrow Mahapooja | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रुक्मिणीच्या माहेरी आज रिंगण, उद्या महापूजा

रुक्मिणीचे माहेर असलेल्या श्री क्षेत्र कौंडण्यापुरात रविवारी शासकीय महापूजा होणार आहे. त्यापूर्वी शनिवार, ४ नोव्हेंबरला कुºहा रिंगण सोहळा रंगणार आहे. ...

स्वच्छतागृहांचे सुशोभीकरण - Marathi News | Beautification of sanitaryhouses | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :स्वच्छतागृहांचे सुशोभीकरण

स्वच्छ महाराष्टÑ अभियानांतर्गंत १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत सामुदायिक, सार्वजनिक शौचालयांचे सुशोभीकरण केले जाणार आहे. ...