पिकांना बाशांचा आधार दिला जात असल्याचे चित्र अमरावती जिल्ह्यात सहजतेने पाहता येते. मात्र, सध्या जिल्ह्यात चर्चा आहे ती, तिवसा तालुक्यातील जावरा येथील एका शेतकºयाने लावलेल्या पºहाटीची. ...
‘‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल...’’ च्या नामगजराने विदर्भाची पंढरी असलेले तिवसा तालुक्यातील श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथे कार्तिक पौर्णिमा उत्सव थाटात साजरा करण्यात आला. ...
गुरुनानक जयंतीच्या उत्सवादरम्यान वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी सांभाळणाºया एका वाहतूक पोलिसाला धनादेश असलेली बॅग सापडली आणि त्याने माणुसकीचा परिचय देत लाखो रुपयांच्या धनादेशाने भरलेली ती बॅग..... ...
पंचतारांकित औद्योगिक क्षेत्र असलेल्या नांदगावपेठ येथील रतन इंडिया पॉवर लि. कंपनीच्या कामगारांनी त्यांच्या विविध मागण्यांकरिता अमरावती येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १ नोव्हेंबरपासून ३० कामगारांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ...
चिखलदरा येथून ३० प्रवासी परतवाड्याला घेऊन येणाºया परिवहन मंडळाच्या एसटी बसचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाच्या प्रसंगावधानाने रविवारी सकाळी मोठा अपघात टळला. ...