केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गंत महापालिका हद्दीतील सर्व पेट्रोलपंपांवरील शौचालये व मुत्रालये सार्वजनिक वापरासाठी खुली करण्याचा आदेश महापालिकेने काढला आहे. ...
सायबर गुन्हेगारांनी दिल्लीत बसून स्टेट बँकेच्या अमरावती येथील खात्यांचे बँक स्टेटमेंट मिळवून खातेदारांचे पैसे परस्पर काढले. गुडगावातील ज्या एसबीआयच्या एटीएममधून सायबर गुन्हेगारांनी रक्कम काढली, त्यांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...
विभागात १९८० नोंदणीकृत प्राथमिक दुग्धोत्पादक सहकारी संस्था कार्यरत होत्या. त्यापैकी आतापर्यंत १७५१ संस्था अवसायनात निघाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. १२७ संस्था बंद झाल्या आहेत, तर अवघ्या १०२ संस्था सुुस्थितीत कार्यरत आहेत. ...
अमरावती : उपसरपंचपदाच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांना समान मते मिळाली तेव्हाच सरपंचांना मतदानाचा अधिकार राहील, असे स्पष्टीकरण राज्याच्या ग्रामविकास खात्याने दिले आहे. ...
शिकारीच्या संकटानंतर आता शेती संरक्षणासाठी लावल्या जाणा-या वीजप्रवाही कुंपणांमध्ये जीव गमवण्याचा प्रसंग विदर्भातील वाघांवर ओढवत आहे. अशा रीतीने वर्षभरात सहा वाघांचे नाहक बळी गेला. ...