अमरावती : जिल्ह्यातील दहा केंद्रांवर नाफेडद्वारा सोयाबीनची खरेदी सुरू आहे. मागील आठ दिवसांत या केंद्रांवर ३६८ शेतक-यांचे ८ हजार २९ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले. ...
रोज निर्णय फिरविणारे, शेतकरी-जनसामान्यांचा बळी घेणारे हे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील सरकार ‘फसणवीस सरकार’ असल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आज येथे केली. ...
अमरावती : नागपूरचे तत्कालीन विभागीय आयुक्त अनूपकुमार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सुचविलेल्या परिमाणानुसार विभागातील तलाठी साझे व मंडळ यांची पुनर्रचना करण्यात आलीे. ...
तालुक्यातील निंभी सबडिव्हिजन अंतर्गत येणाºया गावांमध्ये भारनियमनामुळे त्रस्त झालेल्या शेतकºयांनी मोर्शी येथील महावितरणच्या विभागीय कार्यालयावर धडक दिली. ...