शहरातील वाढते धूलिकण व वायुप्रदूषणाचा गंभीर प्रश्न अमरावतीकरांच्या आरोग्यास धोकादायक असल्याबाबत ‘लोकमत’च्या वृत्तमालिकेची दखल घेत महापालिका प्रशासनाने उपाययोजनांचा अॅक्शन प्लॅन तयार केला. ...
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. अशीच स्थिती आणखी काही दिवस राहण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तविली. त्यामुळे बहरावरील तुरीवर शेंगा पोखरणाºया अळीचा प्रादुर्भाव होत आहे. ...
सहकार विभागाच्या नव्या मसुद्याप्रमाणे बाजार समित्यांची निवडणूक राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण घेणार असले तरी निवडणुकांचा खर्च मात्र, बाजार समित्यांनाच करावा लागणार आहे. ...
बाजोरिया कन्ट्रक्शन कंपनीला बनावट प्रमाणपत्र देऊन शासनाची फसवणूक करणारे सहा अभियंत्यांच्या घराची झडती एसीबीच्या पाच पथकांनी घेतली. काही महत्त्वाचे दस्तऐवजही जप्त करण्यात आलेत. ...
नांदगाव खंडेश्वर : चांदूर रेल्वे येथील शिक्षिका कविता कीर्तिराज इंगोले (४०) यांच्या मृत्यूप्रकरणी नांदगाव पोलिसांनी आरोपी कीर्तिराज नामदेव इंगोले (४२, रा. चांदूर रेल्वे) यास गुरुवारी अटक केली. ...