प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नगरपालिका प्रशासन संचालनालयाकडे (डीएमए) सुकाणू अभिकरण म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेवर थेट नगरविकास मंत्रालयाचा वॉच राहणार आहे. ...
येथील खुले कारागृहातील बंद्यांनी शुक्रवारी आपल्या आप्तेष्टासोबत व्हिडीओ कॉलिंगद्वारे थेट संवाद साधला. राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. यामध्ये बंद्यांना रक्ताच्याच नातेवाईकांशी संवाद साधता येणार आहे. ...
‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ अशी ओळख असलेल्या वरूड-मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादकांना यंदा ११०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ...
कंत्राटी स्वच्छता कामगारांना ४२३ रुपये दैनिक मोबदला हवा असेल, तर प्रति कंत्राटदार १० हजार रुपये जमा करण्याचे निर्देश मिळाल्याने कंत्राटदार असोसिएशनमध्ये खळबळ माजली आहे. ...
येथील संजय गांधीनगर क्रमांक २ हे वनविभागाच्या नोंदी अतिक्रमित वस्ती आहे. राखीव वनजमिनीवर असलेली नागरी वस्ती हटविण्यासाठी गुरुवारी नोटीस बजावण्यात आल्या आहेत. ...
चौदाव्या वित्त आयोगातून महापालिकेला अवघे २४ कोटी रुपये अनुदान प्राप्त होत असताना एकट्या ‘सिंगल कॉन्टॅÑक्ट’वर ३० कोटी रुपये खर्च होणार असल्याने महापालिकेची स्थिती ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपया’ अशी झाली आहे. ...