सोयाबीनचे दर कमी होण्यामागे हलक्या प्रतवारीचा तर्क लावला जात असला तरी आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी कमी झाल्याचाही फटका सोयाबीन उत्पादकांना बसला आहे. ...
शहरातील संजय गांधीनगरात १९७८ सालापासून राहत असलेल्या नागरिकांना कायमस्वरूपी तिथेच वास्तव्यास राहता येईल यासंदर्भात केंद्र व राज्य शासनाकडून पूर्ण सहकार्य केले जाईल, .... ...
राज्यातील आठ प्रकल्प वगळता सर्व पाटबंधारे प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील व जलाशयावरील खासगी उपसा सिंचन योजनांना ७ जून २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने मंगळवारी घेतला. ...
कार्डऐवजी यापुढे थम्ब इम्प्रेशनचा वापर करून एटीएममधून पैसे काढले जाणार आहेत. ही बायोमेट्रिक प्रणाली पुढील काळात कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव स्टेट बँक आॅफ इंडियाच्या कॉर्पोरेट सेंटरकडे विचारधीन आहे. ...
- गजानन मोहोडअमरावती- यंदा सरासरीपेक्षा कमी पावसामुळे विभागात पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवणार असल्याने दुष्काळाशी दोन हात करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. पाणीटंचाईच्या विविध योजनांसाठी यंदा प्राप्त वित्तीय अनुदानातून जिल्हानिहाय उपाययोजनांसाठी ...