लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
राजुराबाजारच्या हिरव्या मिरचीचे उत्पादन घटले - Marathi News | Rajubarabazar green chilli production decreased | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राजुराबाजारच्या हिरव्या मिरचीचे उत्पादन घटले

परदेशातही मागणी असलेल्या येथील मिरचीच्या उत्पादनाला कोरडा दुष्काळ व नंतरच्या संततधार पावसामुळे फटका बसला. ...

पोहरा, चिरोडी जंगलात निसर्ग सफारी आजपासून - Marathi News | Nature Safari from Pohra, Chirodi Forest | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पोहरा, चिरोडी जंगलात निसर्ग सफारी आजपासून

शहरानजीकच्या पोहरा- चिरोडी जंगलाचे वैभव, विविध पक्ष्यांसह वन्यप्राणी बघता यावे, यासाठी सोमवार १३ नोव्हेंबरपासून निसर्ग सफारीला प्रारंभ होत आहे. ...

पशुवैद्यकीय दवाखान्यात कूपनलिका अनिवार्य - Marathi News | Bucket Essentials in Veterinary Clinic | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पशुवैद्यकीय दवाखान्यात कूपनलिका अनिवार्य

जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील पशुवैद्यकीय दवाखान्यांची नवीन इमारत बांधकाम करताना पशुधनाला पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी यापुढे अंदाजपत्रकातच कूपनलिका अनिवार्य करण्यात आली आहे. ...

टॉवर्सधारक, बड्या संस्थांचा ‘टॅक्स’ला ‘खो’ - Marathi News | Towers, lose 'tax to big institutions' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :टॉवर्सधारक, बड्या संस्थांचा ‘टॅक्स’ला ‘खो’

महापालिका क्षेत्रातील बड्या संस्था, टॉवर्सधारक, महसूल विभाग आणि शैक्षणिक संस्थांनी तब्बल ४ कोटी रूपये मालमत्ता कर थकविल्याची बाब उघड झाली आहे. ...

बँक खातेदाराच्या मागे उभे राहून चोरला डाटा - Marathi News | Stolen data standing behind the bank account holder | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बँक खातेदाराच्या मागे उभे राहून चोरला डाटा

सायबर गुन्हेगारांनी शहरातील निवडक एटीएमला लक्ष्य केले आहे. एटीएममधून पैसे काढणाºयांमागे उभे राहून डाटा चोरला जात आहे. ...

'अ‍ॅक्शन प्लॅन'ची अंमलबजावणी केव्हा? - Marathi News | When the 'Action Plan' is implemented? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'अ‍ॅक्शन प्लॅन'ची अंमलबजावणी केव्हा?

शहरात धूलिकण, वायू व ध्वनीप्रदूषणावर उपाययोजनेसाठी महापालिकेने 'अ‍ॅक्शन प्लॅन' तयार केला आहे. ...

आमचा रोजगार हिरावला हो...! - Marathi News | Our job is levied ...! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आमचा रोजगार हिरावला हो...!

विविध देवी-देवतांची सोंगे घेऊन मनोरंजनातून उदरनिर्वाह करणाºया बहुरूपी समाजाचा रोजगार चोरांच्या दहशतीमुळे हिरावला असून,..... ...

शेतकºयांच्या आंदोलनासमोर झुकले महावितरण - Marathi News | Mahavitaran bowed before the agitation of farmers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शेतकºयांच्या आंदोलनासमोर झुकले महावितरण

खरीप पिकांना पाण्याची गरज असताना महावितरण कंपनीच्या अन्यायकारक फतव्यामुळे हजारो शेतकºयांचे नुकसान होत आहे. ...

बच्चू कडू यांनी घेतला आगारचा आढावा - Marathi News | Bachu Kadu reviewed the post | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बच्चू कडू यांनी घेतला आगारचा आढावा

राज्य परिवहन मंडळ, विभागीय नियंत्रक अमरावती येथे आमदार बच्च कडू यांनी बैठक घेऊन, .... ...