राज्यातील ‘क’ व ‘ड’ वर्ग महापालिका आणि सर्व नगरपरिषद-नगरपंचायतींच्या हद्दीतील मालमत्तांचे जीआयएस सर्वेक्षण व मॅपिंगसंदर्भात नगरपरिषद प्रशासन संचालनालयाकडून थेट निविदा प्रक्रिया केली जात आहे. ...
पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांची रात्रकालीन गस्त काही दिवसांपासून अविरत सुरू असून शुक्रवारी मध्यरात्री त्यांनी रस्त्यावर बर्थ डे पार्टी साजरी करताना काही तरुण आढळले. ...
मागील तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या बाप-लेकांचा मृतदेह शनिवारी दुपारी २ च्या सुमारास अचलपूर तालुक्यातील धामणगाव गढी येथील एका विहिरीत आढळून आला. ...
शिक्षकांच्या अचानक होणाऱ्या बदल्यांचा निर्णय अन्यायकारक असून तो निर्णय रद्द करावा या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी शिक्षक समन्वय समितीकडून मोर्चा काढण्यात आला. ...
यंदाच्या खरिपात कीड व रोगांनी पोखरलेल्या कपाशीचा उत्पादनखर्च निघणे कठीण आहे. या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारने हमीभावावर प्रतिक्विंटल ५०० रूपये बोनस दिला. राज्यात मात्र तीन वर्षांपासून केवळ घोषणा होत आहेत. ...
मागील वर्षी बाजार समित्यांमध्ये बेभाव विकल्या गेलेल्या सोयाबीनसाठी देण्यात येणारे १२ कोटींचे अनुदान ३१ आॅक्टोबरच्या आत वाटप करण्याचे निर्देश पणन विभागाने दिले.... ...