दिव्यांगांच्या उत्थानासाठी राखीव ठेवलेला ३ टक्के निधी त्यांच्यावर खर्च करावा, कुठल्याही परिस्थितीत तो इतरत्र वळवू नये, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंग करण्याची ताकीद ‘सरकार’ने दिली आहे. ...
अमरावती : पूर्व विदर्भात गोदावरीच्या (वैनगंगा) खो-यातील अतिरिक्त पाणी पश्चिम विदर्भातील कमी पावसाच्या तापी (नळगंगा) नदीच्या खो-यात वळविण्याचे नियोजन असलेला नदी जोड प्रकल्प व-हाडासाठी संजीवनी ठरणार आहे. ...
अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी यांनी बुधवारी देशातील पहिल्या डिजिटल व्हिलेज हरिसालचा आकस्मिक दौरा केला. येथील अनेक यंत्रणा योग्य रितीने कार्यरत नसल्याचे त्यांना आढळले. ...
मानवी आयुष्यरेखा घटविणाºया जनरेटर वापरावर 'लोकमत'ने बुधवारच्या अंकातून प्रहार करताच जेपीई कंस्ट्रक्शन कंपनीने काही तासांत ते जनरेटर बदलवून नवे अत्यल्प प्रदूषण करणारे जनरेटर आणले. ...
जिल्ह्यातील पोहरा-चिरोडी वनक्षेत्रात निसर्ग सफारी प्रारंभ होताच दुसऱ्या दिवशी पर्यटकांना पट्टेदार वाघोबाचे दर्शन झाले. त्यामुळे पर्यटकांचा आनंद द्विगुणित झाला. ...
परिसरातील कोरडे जलसाठे उन्हाळ्यातील संभाव्य भीषण दुष्काळाचे संकेत देत असून जीवापार जपलेल्या संत्राबागा यावर्षी कशा वाचवायच्या, हा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : हसत-खेळत गप्पा करत वाहनाच्या वर्दळीतून मार्ग काढणाऱ्या शाळकरी मुलांच्या बेभान वाहतुकीला कोण आवरणार, असा प्रश्न सध्या शहरात निर्माण झाला आहे. या बालवयातील मुलांच्या भरधाव वाहनांना पाहून वयोवृद्ध किंवा महिला अक्षरशा वैतागल ...
बाजूच्या शेताच्या धुऱ्याऱ्या लागलेल्या आगीने उग्ररूप धारण केल्याने दीड एकारातील तूर जळून खाक झाल्याची घटना बुधवारी धामणगाव तालुक्यातील जळगाव आर्वी येथे उघडकीस आली. ...