बाजोरिया कन्ट्रक्शन कंपनीला बनावट प्रमाणपत्र देऊन शासनाची फसवणूक करणारे सहा अभियंत्यांच्या घराची झडती एसीबीच्या पाच पथकांनी घेतली. काही महत्त्वाचे दस्तऐवजही जप्त करण्यात आलेत. ...
नांदगाव खंडेश्वर : चांदूर रेल्वे येथील शिक्षिका कविता कीर्तिराज इंगोले (४०) यांच्या मृत्यूप्रकरणी नांदगाव पोलिसांनी आरोपी कीर्तिराज नामदेव इंगोले (४२, रा. चांदूर रेल्वे) यास गुरुवारी अटक केली. ...
पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ८ नोव्हेंबर २०१६ रोजीच्या निर्णयाला बुधवारी एक वर्ष पूर्ण झाले. ...
अमरावती : एरवी कपाशीचे बोंडही गळू नये, याची काळजी वाहणारा शेतकरी ट्रॅक्टर घालून संपूर्ण पीक जमीनदोस्त करीत आहे. चांदूर रेल्वे तालुक्यातील एरड येथील हे चित्र आहे. बीटीचे फसलेले तंत्रज्ञान व त्यावर मात करणारी बोंडअळी याला कारणीभूत आहे ...