लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
हृदयद्रावक! दर ३० तासांत एक शेतकरी कवटाळतोय मृत्यूला; सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात - Marathi News | Heartbreaking A farmer dies every 30 hours Most farmer suicides in Amravati district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :हृदयद्रावक! दर ३० तासांत एक शेतकरी कवटाळतोय मृत्यूला; सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात

अमरावती जिल्ह्यात वर्षभरात कमी झालेले शेतकरी आत्महत्याचे सत्र पुन्हा वाढले आहे. ...

अन् महापालिका शाळांच्या भिंतीही बोलक्या झाल्या....! नव्याने रंगरंगोटी : शिक्षण विभागाचा सकारात्मक पुढाकार - Marathi News | And the walls of municipal schools also became talkative....! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अन् महापालिका शाळांच्या भिंतीही बोलक्या झाल्या....! नव्याने रंगरंगोटी : शिक्षण विभागाचा सकारात्मक पुढाकार

प्रयत्नांतून महापालिका शाळांमधील भिंती बोलक्या होऊ लागल्या आहेेत. ...

शिवसेना ठाकरे गटाकडून ‘आता होऊन जाऊ द्या चर्चा’ उपक्रमाला प्रारंभ, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांवर सडकून टीका - Marathi News | Shiv Sena's Thackeray group launched the 'Now Talk Go' campaign, criticizing central and state government schemes | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शिवसेना ठाकरे गटाकडून ‘आता होऊन जाऊ द्या चर्चा’ उपक्रमाला प्रारंभ

Amravati: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसेना महानगरच्या वतीने ‘चला होऊन जाऊ द्या चर्चा’ या उपक्रमाला रविवारी येथील ईर्विन चौकस्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रारंभ करण्यात आला. ...

अमरावती येथे २,३५० वाहन चालकांनी केला मोटार वाहन कायद्याचा भंग, RTOच्या भरारी पथकाची कारवाई - Marathi News | 2,350 motorists violated Motor Vehicle Act in Amravati, action taken by RTO team | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती येथे २,३५० वाहन चालकांनी केला मोटार वाहन कायद्याचा भंग

Amravati: वाहनचालकांचे अनेक माध्यमातून समुपदेशन करण्यात येत आहे. तरीही वाहनचालक पाहिजे त्या प्रमाणात वाहन चालविण्याबाबत व वाहनाचे विधीग्राह्य कागदपत्रे जवळ न बाळगता मोटार वाहन कायदा व नियमाचे सर्रास उल्लंघन करतात. ...

मध्य रेल्वेचे ओव्हर ब्रीज, अंडरपाथ रस्ते निर्मितीला प्राधान्य; लेव्हल क्रॉसिंग गेट्स काढण्याची माेहीम सुरू - Marathi News | Priority for construction of over bridges, underpath roads of Central Railway; The process of removing the level crossing gates is underway | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मध्य रेल्वेचे ओव्हर ब्रीज, अंडरपाथ रस्ते निर्मितीला प्राधान्य; लेव्हल क्रॉसिंग गेट्स काढण्याची माेहीम सुरू

मध्य रेल्वे मुंबई विभागात पायाभूत सुविधांमुळे ‘शून्य’ अपघात ...

हिला मारून टाक, चारच वर्षे जेल होईल पण आयुष्याची कटकट थांबेल; गर्भवती महिलेस मारहाण - Marathi News | An incident of beating an 8-month pregnant woman has taken place in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :हिला मारून टाक, चारच वर्षे जेल होईल पण आयुष्याची कटकट थांबेल; गर्भवती महिलेस मारहाण

अमरावतीत येऊन घातला धिंगाणा ...

सुट्या पैशांचे टेन्शनच नाही; मोबाईलने काढा लाल परीचे तिकिट - Marathi News | Not only the tension of change money; Get ST Bus ticket with mobile, on POS machine | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सुट्या पैशांचे टेन्शनच नाही; मोबाईलने काढा लाल परीचे तिकिट

विभागात १०५८ अँड्राईड तिकीट मशीन दाखल : वाहक झाले स्मार्ट ...

कारागृहात ८८५ रुपयांत कैद्यांना मिळणार गादी - Marathi News | Prisoners will get mattress for Rs 885 in jail | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कारागृहात ८८५ रुपयांत कैद्यांना मिळणार गादी

कॅन्टीनमधून होणार उपलब्ध : निविदा आटोपल्या, ४० वर्षांवरील कैद्यांना घेता येणार गादी ...

भाजप आमदारांत प्रचंड अस्वस्थता, उपऱ्यांना रेड कार्पेट; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची टीका - Marathi News | Huge restlessness among BJP MLA; former home minister Anil Deshmukh's criticism | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भाजप आमदारांत प्रचंड अस्वस्थता, उपऱ्यांना रेड कार्पेट; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची टीका

अमरावती येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा ...