विभागातील बुलडाणा जिल्ह्यात १४२० गावांमध्ये झालेल्या पाणीपुरवठा योजनेत किमान दोन हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी राज्यमंत्री अध्यक्ष असलेल्या भ्रष्टाचार निर्मूलन समितीने केला आहे. ...
अमरावती जिल्ह्यातील पोहरा-चिरोडीच्या विस्तीर्ण जंगलात वर्षभरापासून मुक्त संचार करीत असलेल्या वाघाच्या (नवाब) संरक्षणार्थ वनविभागाने कठोर पावले उचलली आहेत. ...
राज्य शासनाने वनजमिनींवरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार येथील जुन्या बायपासलगतच्या संजय गांधीनगर क्रमांक २ नागरी वस्ती वनविभागाच्या नोंदी अतिक्रमित आहे. ...
अमरावती : राज्याच्या वनविभागाकडून पुढील वर्षी प्रस्तावित १३ कोटी वृक्षलागवडीच्या अनुषंगाने येथील विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनात विविध यंत्रणांच्या अधिका-यांचा आढावा घेण्यात आला. ...
शहरातील वाढते धूलिकण व वायुप्रदूषणाचा गंभीर प्रश्न अमरावतीकरांच्या आरोग्यास धोकादायक असल्याबाबत ‘लोकमत’च्या वृत्तमालिकेची दखल घेत महापालिका प्रशासनाने उपाययोजनांचा अॅक्शन प्लॅन तयार केला. ...
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. अशीच स्थिती आणखी काही दिवस राहण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तविली. त्यामुळे बहरावरील तुरीवर शेंगा पोखरणाºया अळीचा प्रादुर्भाव होत आहे. ...
सहकार विभागाच्या नव्या मसुद्याप्रमाणे बाजार समित्यांची निवडणूक राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण घेणार असले तरी निवडणुकांचा खर्च मात्र, बाजार समित्यांनाच करावा लागणार आहे. ...