तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावर असलेल्या व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या शिरजगाव मोझरीत युवक काँग्रेसने शुक्रवारी आंदोलन केले. ...
अमरावती : राज्य शासनाच्या सेवेतील कर्मचाºयांना पदोन्नती देण्यासाठी वर्षातून दोनदा होणारी पदोन्नती समितीची बैठक (डीपीसी) झालेली नाही. अशातच सध्या न्यायालयात आरक्षणाबद्दल निर्णय प्रलंबित असल्याचा फटका राज्यातील हजारो कर्मचाºयांना बसला आहे.राज्य शासना ...
बोंड अळीने यावर्षी शेतक-यांची दाणादाण उडविली असली तरी कुठलाही रोग येणार नाही असे वाण पुढील वर्षी आणू. त्यामुळे बोंड अळीचे प्रमाण दोन टक्केही राहणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी वरूड येथील राष्ट्रीय कृषी विकास परिषदेच् ...
स्वच्छ भारत अभियानाच्या राज्य पातळीवरील रँकिंगमध्ये सद्यस्थितीत भंडारा जिल्हा अव्वल स्थानी, तर शेवटच्या ३४ व्या स्थानावर यवतमाळ जिल्हा आहे. अभियानात प्रथम व शेवटच्या स्थानावर असलेले दोन्ही जिल्हे हे विदर्भातीलच आहे. ...
सागवान तस्करांना पकडण्यासाठी गेलेल्या वनकर्मचा-यांवर दगडफेक करण्यात आली. यात एक वनकर्मचारी जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडून आता पदवी प्रमाणपत्रावर विद्यार्थ्याचे छायाचित्र आणि आईचे नाव अंकित असलेली अत्यंत सुरक्षित अशी पदवी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. ...
यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा २६ टक्के पाऊस कमी झाल्याचा परिणाम आता वरहडात जाणवायला लागला आहे. दोन मोठे अन् मध्यम प्रकल्प वगळता उर्वरित ४५२ प्रकल्पांमध्ये सरासरी ४३ टक्केच साठा शिल्लक आहे. ...
काही गुन्ह्यांत घट झाली असली तरी घरफोडीच्या घटना या वाढत्याच आहेत. गुन्हेगार कायद्याला जुमानत नसल्याने त्यांना वठणीवर आणण्यासाठी खाकीचा धाक दाखवा, अशा शब्दांत पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी पोलीस आयुक्यांना सुनावले. ...