शहरातील वाढती गुन्हेगारी आणि बेशिस्त वाहतुकीवर अंकुश ठेवण्यासाठी शहरातील १५ मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील, अशी माहिती गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. ...
मनसेचे शहरप्रमुख संतोष बद्रे यांच्यावरील हल्ल्यामागे शासकीय जमिनीसंबंधीचा वाद असून, आमदार बच्चू कडू यांनी या विषयात अडसर आणल्यास आमचे हात मोकळे असल्याचा इशारा मनसेचे जिल्हा संघटक मंगेश ऊर्फ पप्पू पाटील यांनी शुक्रवारी येथे पत्रपरिषदेतून दिला. ...
कृषिउद्योग प्रामाणिकपणे व संशोधक वृत्तीने केल्यास शेती नफ्यात राहते. जल, वायू व भूमीचे संगोपन नीट केल्यास शेतीचे आरोग्य चांगले राहते आणि मिश्र पिकांतून शेती व्यवसायात प्रगती साध्य करता येते, ... ...
संत्रा पिकाची घ्यावयाची काळजी, अन्नद्रव्य, पाण्याच्या नियोजनातून उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊन शेतकऱ्यांच्या हातात जादा पैसा कसा येईल, याबाबत मार्गदर्शन तसेच मृदा परीक्षणविषयक माहिती येथे देण्यात आली. ...