लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
शहरात आठ घरफोड्या - Marathi News | Eight burglars in the city | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शहरात आठ घरफोड्या

राठीनगर येथील घरफोडीच्या घटनांची शाई वाळते न वाळते तोच बुधवारी शहरातील आठ फ्लॅट फोडण्यात आले. ...

वरुडात शासनाची तिरडी - Marathi News | Government drop in Varud | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वरुडात शासनाची तिरडी

सत्तेत येण्यापूर्वी शेतकरी, शेतमजुरांना प्रलोभने दाखविली. सत्तेत आल्यावर नोटबंदी, जीएसटी व कर्जमाफीचा केवळ देखावा करून सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचा प्रकार राज्यासह केंद्रातील सरकार करीत आहे. ...

कपाशीला एकरी ५० हजार मदत द्या - Marathi News | Please give 50 thousand acres of cottage | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कपाशीला एकरी ५० हजार मदत द्या

हजारो हेक्टरवरील कपाशी पीक ऐन हंगामात बोंड अळीमुळे पूर्णत: उद्ध्वस्त झाले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास बोंडअळीने हिरावून घेतला. ...

जाहिरातीचा गाजावाजा हमीभाव कागदावरच - Marathi News | Promotional advertising on the guarantee paper | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जाहिरातीचा गाजावाजा हमीभाव कागदावरच

‘शेतमालास हमीभावाचे संरक्षण’ आदी शासन जाहिरातीचा गाजावाजा सर्वत्र सुरू असताना नाफेडच्या केंद्रावर शेतकऱ्यांचा माल नाकारला जात असल्याचे धक्कादायक चित्र आहे. ...

‘सॉफ्टटेक’ बेमुर्वतखोर - Marathi News | 'Softtech' is ineffective | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘सॉफ्टटेक’ बेमुर्वतखोर

बांधकाम परवानगीच्या आॅनलाइन अर्जांची छाननी करणारे सॉफ्टवेअर पुरविणाºया सॉफ्टटेक इंजिनिअर्स या कंपनीचा बेमुर्वतखोरपणा उघड झाला आहे. ...

विद्यार्थ्यांनी जाणली मूलभूत विज्ञानाची संकल्पना - Marathi News | Students Know the Concept of Basic Science | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विद्यार्थ्यांनी जाणली मूलभूत विज्ञानाची संकल्पना

मूलभूत विज्ञानाचे क्षेत्र अतिशय आव्हानात्मक आणि विलक्षण बौद्धिक आनंद देणारे आहे. मूलभूत वैज्ञानिक संशोधनामध्ये विश्वातील घडामोडी कशामुळे होतात, का होतात, याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला जातो. ...

हौसेला मोल नाही, पसंतीच्या क्रमांकासाठी मोजले ७७ कोटी, ९९ हजार वाहनधारकांनी मिळविला चॉइस नंबर - Marathi News | No mone money, 77 crores for the preferred number, 99 thousand vehicles occupied by the Choice number | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :हौसेला मोल नाही, पसंतीच्या क्रमांकासाठी मोजले ७७ कोटी, ९९ हजार वाहनधारकांनी मिळविला चॉइस नंबर

वाहनाचा मनपसंत क्रमांक मिळविण्यासाठी गाडीमालकांनी परिवहन विभागाकडे तब्बल ७७ कोटी रुपये मोजलेत. एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्यांतील ही आकडेवारी आहे. राज्यातील ९९ हजारांवर वाहनधारकांनी पाच हजार ते तब्बल अडीच लाख रुपये भरून हे ‘चॉइस नंबर’ मिळविले आहेत ...

अनियमिततेवर टाच, वाहन पासिंगचे व्हिडीओ रेकॉर्डिंग, उच्च न्यायालयाचे निर्देश - Marathi News | Irregularities on the heels, vehicle passing video recording, high court directives | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अनियमिततेवर टाच, वाहन पासिंगचे व्हिडीओ रेकॉर्डिंग, उच्च न्यायालयाचे निर्देश

मालवाहू वाहनांच्या दोन वर्षानंतर होणा-या योग्यता प्रमाणपत्राकरिता (पासिंग) केल्या जाणा-या तपासणीचे यापुढे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले जाणार आहे. अमरावती प्रादेशिक परिवहन अधिका-यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंगबाबत दरपत्रक मागविले आहे.  ...

शिष्यवृत्ती घोटाळा चौकशीवर ‘राजकीय’ दबाव? ८० टक्के तपास अपूर्णच, मंत्रालयात केवळ बैठकीचा फार्स - Marathi News | 'Political' pressure on scholarship scam probe? 80 percent of the investigations are incomplete, only meeting fars in the ministry | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शिष्यवृत्ती घोटाळा चौकशीवर ‘राजकीय’ दबाव? ८० टक्के तपास अपूर्णच, मंत्रालयात केवळ बैठकीचा फार्स

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती घोटाळ्यात शिक्षण संस्थांचे मोठे मासे ‘गळाला’ लागण्यापूर्वीच राजकीय दबावापोटी चौकशी मंदावली आहे. आता केवळ मंत्रालयात समाजकल्याण व आदिवासी विकास विभागातील अधिका-यांच्या बैठकांचा फार्स सुरू आहे. ...