परतवाडा वन वर्तुळातंर्गत चौसाळा शिवारात एक काळवीटचे मृत्यू झाल्यानंतर त्याचे पोस्टमार्टम न करता ते पुरविल्या गेल्याप्रकरणी संबंधित दोषींवर कारवाई करण्याचे फर्मान मुख्य वनसंरक्षकांनी काढले आहे. ...
कॅम्प स्थित शाश्वत कॅन्सेप्ट स्कूलमध्ये २५ नोव्हेंबरपर्यंत आयोजित विज्ञान प्रदर्शनामध्ये ५० दुर्मीळ वनौषधींचे दालन विद्यार्थी, शिक्षक व अभ्यासक व शेतकºयांना खुले केले आहे. ...
प्रेमप्रकरणानंतर निर्माण झालेल्या वादातून एका तरुणीची चाकुने भोसकून हत्या करण्यात आली. साईनगरस्थित बिहाडी चौकात गुरुवारी दुपारी १२.१० वाजता घडलेल्या या थरारक घटनेमुळे अमरावतीत खळबळ उडाली. ...
मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती घोटाळ्यात शिक्षण संस्थांचे मोठे मासे ‘गळाला’ लागण्यापूर्वीच राजकीय दबावापोटी चौकशी मंदावली आहे. आता केवळ मंत्रालयात समाजकल्याण व आदिवासी विकास विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठकांचा फार्स सुरू आहे. ...
नाफेडच्या सोयाबीन आणि इतर धान्य खरेदीत शेतकऱ्यांची फरफट सुरु आहे. एकरी उत्पादनाच्या अटीमुळे सॉफ्टवेअर जादा शेतमाल मान्य करीत नसल्यामुळे शेतकऱ्यांना शासनच व्यापाऱ्यांच्या दारी पाठवित असल्याचे संतापजनक चित्र अचलपूर बाजार समितीमध्ये पाहावयास मिळत आहे. ...
शासनाकडून निधी आणि मार्गदर्शनाबाबत होणाºया दिरंगाईमुळे मागील सात महिन्यांपासून जिल्हा परिषदेत एक दमडीचाही निधी आलेला नाही. जो अखर्चित आहे, त्यालाही खर्चाची मान्यता देण्याची तत्परता शासनाने दाखवलेली नाही. ...