आदिवासी विद्यार्थ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे, यासाठी राज्यातील आश्रमशाळा, वसतिगृहांमध्ये पाणी शुद्धीकरण यंत्र (आरओ) बसविले जाणार आहेत. मात्र, ‘आरओ’मध्ये नेमके काय खरेदी करावे, यासंदर्भात शासनाकडून ‘गाईड लाईन’ नसल्याने २५ कोटी रुपये तसेच पडून ...
शासनस्तरावर प्रलंबित असलेल्या वैद्यकीय प्रतिनिधींच्या न्याय्य मागण्यांसाठी बुधवारी महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...
बियाणी चौक ते विद्यापीठाकडे जाणाºया मार्गाचे काम सा.बां. विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. सदर कामे संथ गतीने होत असून दोन्ही बाजूने एकाच वेळी कामे केली जात असल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. ...
बीटी कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा अटॅक झाल्यामुळे उत्पादनात घट आली. त्यामुळे शेतकऱ्यांना दुय्यम दर्जाचे बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, यासह शेतकऱ्यांना हेक्टरी ७० हजार रूपये सरसकट मदत द्यावी, ...
येथील विभागीय संदर्भ सेवा रूग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) टप्पा क्रमांक २ च्या पुर्णत्वासाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी मंगळवारी आढावा बैठक घेतली. सुपर स्पेशालिटीच्या कामात निधीची कमतरता पडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. ...
शहरात वाढलेली अस्वच्छता व आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी नगर पालिकेने वराह पकडण्याची मोहीम राबविली असून एकाच दिवशी तब्बल ४९१ वराह पकडून शहराबाहेर सोडण्यात आलीत. ...
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र विभागाच्या वतीने बेसिन डायनॅमिक्स, फेसिस आर्किटेक्चर अँड पॅलिओक्लायमेट आणि ३४ वी इंडियन असोसिएशन आॅफ सेडिमेन्टोलॉजिस्ट्स या विषयावर १९ व २० डिसेंबर रोजी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले ...