गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतून एका १५ वर्षीय मुलीला फूस लावून पळविणा-या तरुणाला पनवेल पोलिसांनी पकडले. गाडगेनगर पोलिसांनी आरोपीला पनवेलहून ताब्यात घेतले असून त्याला मंगळवारी अमरावतीत आणले. रोशन निरंजन चराटे (२२,रा.विलासनगर) असे आरोपीचे नाव आहे. ...
विदर्भातील शेतक-यांनी शांत न राहता शेतमालाला किफायतशीर भाव मिळण्यासाठी संघर्ष करावाच लागले, याशिवाय सरकारला जाग येणार नाही. शेतमालाला किफायतशीर भाव मिळवायचा असेल तर सरकाशी दोन हात करण्याची तयारी सुरू करा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार ...
यंदा पाऊस कमी झाला. त्यामुळे प्रकल्प, विहिरींच्या भूजलांवर गंभीर परिणाम जाणवत असून ऐन हिवाळ्यात नोव्हेंबर महिन्यातच ८४ गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ...
महाराष्टÑ राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांनी ९ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय विधी सेवा दिवस पाळणे व त्या अंतर्गत ९ ते १८ नोव्हेंबर दरम्यान विविध उपक्रम राबविण्याचे दिशानिर्देश दिले होते. ...
अमरावती : राज्यभरात खळबळ उडविणा-या प्रतीक्षा मेहेत्रे हत्या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि इतर दोन पोलीस कर्मचा-यांचे निलंबन करण्यात आले ...
राज्यात एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात २८ टक्के नागरिकांना तंबाखू सेवनाने मुख कर्करोग (कॅन्सर) झाल्याचा अहवाल शासनाकडे प्राप्त झाला आहे. त्याअनुषंगाने मौखिक कॅन्सर पूर्वावस्थेत ओळखण्यासाठी ३० वर्षांवरील नागरिकांची मुख कॅन्सर तपासणी मोहीम सुरू केली जात आ ...