राज्य शासनाच्या दलितवस्ती सुधार योजनेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी नागपूर येथील महालेखाकार कार्यालयाने (कॅग) लेखाआक्षेप नोंदविले आहेत. त्यानंतर बृहत आराखडा व योजनांमध्ये सुधारणा करू, असे शासनाने मान्य केले. ...
सन १९७४ ते २०१५ दरम्यान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती संवर्गासाठी राबविलेल्या योजनांमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा ठपका नागपूर येथील महालेखाकार विभागाने (कॅग) आपल्या अहवालातून ठेवला आहे. ...
अन्न व औषधी प्रशासन आणि पोलीस विभागाने संयुक्तरीत्या धाड टाकून दोन व्यापारी प्रतिष्ठानांच्या गोदामातून तब्बल ११ लाख २० हजार ९२५ रुपयांचा गुटखा मंगळवारी दुपारी जप्त केला. ...
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी भेट दिलेल्या संत गाडगेबाबांच्या पुतळ्याचे अनावरण दीड वर्षांपूर्वी शेंडगाव येथील भुलेश्वरी नदीच्या तीरावरील शासकीय जागेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. ...
आॅनलाईन लोकमतअमरावती : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात आढळलेल्या दूषित पाण्यामुळे अमरावतीकरांचे आरोग्य धोक्यात आल्याचे वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित करताच कार्यकारी अभियंता एस.एस. कोपुलवार यांनी गांभीर्याने दखल घेतली. योग्य पद्धतीने ...
चेतन घोगरे ।आॅनलाईन लोकमतअंजनगाव सुर्जी : सण-उत्सव तसेच आपत्कालीन परिस्थितीत चोख कामगिरी बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याना पाच कोटींपैकी चार कोटींची बक्षिसे त्वरित वाटप करण्याचे आदेश अपर पोलीस महासंचालकांनी दिले आहेत. दोन महिन्यांपूर्वीच्या आदेशावरून क ...
सरकारी धोरणाचा निषेध : शेकडो शेतकऱ्यांची तहसीलवर धडकआॅनलाईन लोकमतमोर्शी : सरकारच्या धोरणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सत्ताधारी केवळ आश्वासनावर बोळवण करीत आहे, असा आरोप करीत सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी मोर्शी तालुक्यातील हजारो ...