अमरावतीच्या वृंदावन कॉलनीतील ओंकार मंदिराजवळ प्रतीक्षा मेहेत्रे नावाच्या तरुणीची भोसकून हत्या झाली. या प्रकरणी राहुल भड नावाच्या तरुणाला अटकही झाली. या घटनेनंतर गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांनी प्रतीक्षा मेहेत्रेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. ...
‘डायल १०८’ ही सुविधा सुरू झाल्यापासून राज्यात १५ हजार तर जिल्ह्यात २३२ गर्भवती महिलांची प्रसूती रुग्णवाहिकेत झाली, तर हजारो गर्भवतींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करता आले. ही रुग्णवाहिका गर्भवती महिलांसाठी ‘संकटमोचन’ ठरली आहे. ...
नागरी सहकारी बँकांमधील थकीत कर्जासाठी एकरकमी परतफेड योजनेला शासनाने बुधवारी आदेशान्वये अखेरची संधी दिली. नोटाबंदीनंतर आलेल्या मंदीतून सावरण्यासाठी योजनेला ३१ मार्च २०१८ पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यासाठी व्याजदर १० वरून ८ टक्क्यांवर ...