शासकीय रुग्णालयात येणाºया नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सोमवारी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी जिल्हा सामान्य व जिल्हा स्त्री रुग्णालयातील पोलीस चौकीचा आढावा घेतला. ...
कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ४९ शाळा बंद होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली आहे. ...
अमरावती : विदर्भ, मराठवाड्यासह नागपूर विभागातील वर्धा अशा शेतकरी आत्महत्याप्रवण 13 जिल्ह्यांतील 63 लाख शेतक-यांना सवलतीच्या दरात देण्यात येणारे रेशन धान्य बंद करण्याचा प्रकार पुरवठा विभागाद्वारा होत आहे. ...
अमरावती : श्री शिवाजी शिक्षण संस्थाद्वारा संचालित जे.डी. पाटील सांगळुदकर महाविद्यालय व इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन (कोलकाता) द्वारा पुरस्कृत तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवादानिमित्त जमलेल्या देश-विदेशातील सुमारे ८० शास्त्रज्ञांनी दुसºया दिवशी मेळ ...