राज्यात सुशासन आणि पारदर्शक प्रशासनाचा दावा करणा-या भाजपच्या सत्ताकाळातही लाचखोरी आटोक्यात आलेली नाही. प्रशासनाला पोखरणा-या ‘लाच’रूपी वाळवीवर यंदाही ‘सरकार’ अंकुश राखू शकले नाही. यंदा राज्यातील ११०० अधिकारी-कर्मचाºयांनी घेतलेली लाचेची रक्कम एकूण २ को ...
शेगावी दर्शन करून नागपूरकडे जात असताना ओव्हरटेकच्या प्रयत्नात कार शासकीय रुग्णवाहिकेवर धडकल्याचे निरीक्षण लोणी पोलिसांनी नोंदविले आहे. लोणी ठाण्याच्या हद्दीतील नागझरी फाट्याजवळ घडलेल्या अपघातात नागपूर येथील चौघांचा मृत्यू झाला. ...
लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : बडनेऱ्यांच्या एसटी आगारातील डिझेल पंप सहा महिन्यांपासून बंद होता. याचा मोठा मन:स्ताप चालकांना होत असल्याने याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यावर तातडीने याठिकाणचे डिझेलपंप सुरू करण्यात आले. यामुळे चालकांना मोठा दिलासा ...
डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचा ११९ वा जयंती उत्सव रविवारी स्वच्छता अभियानाने प्रारंभ झाला. श्री. शिवाजी शिक्षण संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालय व श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २४ डिसेंबरला सकाळी ८ वाजता .... ...
जुन्या वैमनस्यातून शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास अलहिलाल कॉलनीत दोन गटातील वाद उफाळून आला. एका गटाने दुसºया गटावर गोळीबार केल्याने एक ठार, तर चार जखमी झाले. ...
अभ्यासा स्पोर्ट अॅकेडमी व जे.डी.पाटील सांगळूदकर स्मृती केंद्राच्यावतीने अभ्यासा स्कूल रेवसा येथे आयोजित राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत तब्बल १२ संघामध्ये तिस-या दिवशी लढत झाली. ...
अमरावती - देशातील शेतक-यांची उन्नती व्हावी. तो जगाच्या बरोबरीने चालला पाहिजे, त्याला सन्मानाने जगता आले पाहिजे. यासाठी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख हे केंद्रीय कृषि मंत्री झाल्यानंतर त्यांनी राज्यात कृषी विद्यापीठ स्थापन करण्याची संकल्पना ...
बळीराजा जलसंजीवनी योजनेतून सध्या अपूर्ण असलेले सर्व प्रकल्प येत्या दोन वर्षांत पूर्ण करण्यासाठी लागणारा निधी देण्यात येईल. यातून विदर्भाची सिंचन क्षमता कमाल टप्प्यापर्यंत नेण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...