राज्यातील काही जिल्हा परिषदांमध्ये शिक्षकांच्या जाती बदलल्याचे निरीक्षण नोंदवून त्यातील घोळ शोधून काढण्यासाठी समितीची नेमणूक करण्यात आली आहे. यात विदर्भातील यवतमाळसह नांदेड, परभणी, औरंगाबाद, सोलापूर, बीड, अहमदनगर, सातारा आणि कोल्हापूर या अन्य जिल्हा ...
उच्चभ्रू वस्तीत गणल्या जाणाऱ्या भूमिपुत्र कॉलनीत अनेक वर्षांपासून कुंटणखाना सुरू होता. मात्र, त्याची भनक फे्रजरपुरा पोलिसांना लागली नाही, हा निर्ढावलेपणाचा कळस आहे. ...
‘डिजिटल व्हिलेज’ हरिसालमध्ये डिजिटलच्या नावावर केवळ खेळ मांडला असल्याचे चित्र आहे. ‘हॉटेलमध्ये आॅनलाइन पद्धतीने पैसे स्वीकारतो’ असा बोर्ड लावला आहे. ...
देशातील ४,०४१ नागरी स्थानिक स्वराज्य संस्था जानेवारी २०१८ मध्ये स्वच्छ सर्वेक्षण २०१८ ला सामोरे जात आहेत. ४ हजार गुणांच्या या परीक्षेत अव्वल ठरण्यासाठी पूर्वतयारीने वेग घेतला आहे. ...
राज्यातील बहुजनवादी विचारवंत, साहित्यिकांची मांदियाळी वरूडात जमली असून नव्या समाजाची दिशा कशी असावी, परिवर्तणवादी विचार समाजात कसा रुजवावा यावर विचारमंथन सुरू आहे. ...