महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ, जिल्हा परिषद कर्मचारी युनियन व अन्य कर्मचारी संघटनांनी सोमवारी राज्य सरकारी कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात दिलेली आश्वासने पाळली जात नसल्याने .... ...
राज्य व राष्ट्रीय स्तरावर शूटिंग खेळात भरीव कामगिरी करणारी तथा स्थानिक रहिवासी जेसिका उमाठे हिला जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या हस्ते रायफल प्रदान करण्यात आली आहे. ...
‘धूम स्टाइल’ने बाईक पळविणाºया स्टंटबाजांनी तीन दुचाकींना कट मारल्याने पाच जण जखमी झाले. स्टंट राईडरचा हा धुमाकूळ रविवारी अमरावती ते बडनेरा रोडवर पाहायला मिळाला. ...
विद्यापीठांमध्ये मार्च २०१७ मध्ये नवा सार्वत्रिक विद्यापीठ कायदा लागू झाला आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी मात्र होत नसल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सोमवारी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळून राज्य शास ...
अमरावती : ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील अनुसूचित जातीमधील गरजू व्यक्तींना हक्काचा निवारा मिळावा व त्यासाठी अर्थसहाय्य व्हावे, यासाठी सुरू करण्यात आलेल्या रमाई घरकुल योजनेचे काम अमरावती विभागात समन्वयाअभावी रखडले आहे. ...
अमरावती : वाघांचे अधिवास, संवर्धन, विकासासाठी उपाययोजना आणि नेमकी त्यांची आकडेवारी किती, या पडताळणीसाठी जानेवारीत होणा-या व्याघ्र गणनेत पहिल्यांदाच जीपीएस एम-ट्रॅक हे अॅप्लिकेशन वापरले जाणार आहे. ...
अमरावती : राज्यभरातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी घेण्यात येणा-या अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी परीक्षेला मंगळवार, १२ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. ...