लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
आगीत तीन दुकाने जळून खाक - Marathi News | Fire broke out at three shops in the blaze | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आगीत तीन दुकाने जळून खाक

इतवारा बाजार परिसरात सोमवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत तीन व्यापारी प्रतिष्ठाने जळून खाक झाली. ...

पुण्याच्या धर्तीवर शहरात २७ ठिकाणी प्रसाधनगृहे - Marathi News | Toilets at 27 places in Pune city on the lines of Pune | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पुण्याच्या धर्तीवर शहरात २७ ठिकाणी प्रसाधनगृहे

महानगरात सार्वत्रिक ठिकाणी प्रसाधनगृहे नसल्याने महिला, युवतींची होणारी कुचंबणा लक्षात घेता पुणेच्या धर्तीवर शहरात २७ ठिकाणी प्रसाधनगृहे साकारले जाणार आहेत. ...

विमानतळाला भाऊसाहेबांचे नाव द्या - Marathi News | Give the name of Bhausaheb to the airport | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विमानतळाला भाऊसाहेबांचे नाव द्या

देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी शेती व शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले,.... ...

इंटरनेट क्रांतीमुळे गोपनीयता धोक्यात - Marathi News | Privacy threat due to internet revolution | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :इंटरनेट क्रांतीमुळे गोपनीयता धोक्यात

इंटरनेट क्रांतीतून निर्माण झालेल्या सायबर गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी राज्यभरात 'ट्रान्सफारमिंग महाराष्ट्र' प्रकल्पांतर्गत सायबर गुन्ह्याविषयी जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. ...

सरसंघचालकांसह मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला - Marathi News | Chief Minister's statue burnt with sarsanghchalakas | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सरसंघचालकांसह मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला

भीमा कोरेगाव घटनेचे संतप्त पडसाद तिवसा शहरात उमटले. मंगळवारी आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सरसंघचालक मोहन भागवत यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. ...

आयएमएच्या ७५० डॉक्टरांनी पाळला काळा दिवस - Marathi News | Black Day celebrated by IMA 750 doctors | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आयएमएच्या ७५० डॉक्टरांनी पाळला काळा दिवस

केंद्र शासनाने प्रस्तावित केलेल्या नॅशनल मेडिकल कमिशन बिलविरोधात इंडियन मेडिकल असोशिएशनच्या ७५० डॉक्टरांनी काळा दिवस पाळून प्रशासनाचे लक्ष वेधले. ...

गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी कथ्थक नृत्याविष्कार - Marathi News | Kathak dance-genre for Guinness Book of World Records | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी कथ्थक नृत्याविष्कार

येथील स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या बाराशेहून अधिक विद्यार्थिनी एकाच मंचावरून कलांजली एक अद्भूत कथक नृत्याविष्कार गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी सादर करणार असल्याची माहिती मंगळवारी आयोजित पत्रपरिषदेत देण्यात आली. ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत भावंडांचा मृत्यू, रात्रभर मृतदेह रस्त्याच्या कडेला होते पडून - Marathi News | The death of the brothers was in the driving of an unknown vehicle, and the bodies were lying on the road all night | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अज्ञात वाहनाच्या धडकेत भावंडांचा मृत्यू, रात्रभर मृतदेह रस्त्याच्या कडेला होते पडून

नांदगावपेठ परिसरातील बिझीलँड येथे एका व्यापारी प्रतिष्ठानात काम करणा-या दोघा भावांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. ...

पदोन्नतीचा मार्ग मोकळा, शासनादेशाने पदोन्नतीतील साशंकता संपली - Marathi News | Free the promotion route, the governance ended the suspicion of promotion | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पदोन्नतीचा मार्ग मोकळा, शासनादेशाने पदोन्नतीतील साशंकता संपली

सर्वोच्च  न्यायालयाच्या निर्णयाच्या अधिन राहून खुल्या प्रवर्गातील रिक्त पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरावीत, असा आदेश शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने काढला आहे. ...