अचलपूर नगरपालिकेने १ जानेवारीपासून अनधिकृत पोस्टर, बॅनर, फ्लेक्स व पताके काढण्याचा सपाटा सुरू केला आहे. अचलपूर, परतवाडा शहरातील झाडांसह इलेक्ट्रिक पोलवरील शेकडो बॅनर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काढले. ...
येथील शरीरसौष्ठवपटू विजय भोयर याला मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने टायगर अॅम्बेसिडर म्हणून नियुक्त केले आहे. तो वाघांचे संगोपन, संरक्षणासाठी प्रचार व प्रसार करणार असून, लवकरच तसा करार होणार आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्ककुºहा : तिवसा-चांदूर रेल्वे राज्य महामार्गावर असलेला कुºहानजीक भोगावती नदीवरील पुलाचे दोन्ही बाजूचे कठडे दुरुस्त करावे, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी पुलावर मानवी साखळी तयार करून आंदोलन केले. गेल्या अनेक दिवसांपासून या पुलावर कठडे ...
महापालिकेच्या अग्निशमन विभागाने दोन कोटी रुपयांच्या वाहन खरेदीसाठी राबविलेली निविदाप्रक्रिया संदीप देशमुख या तथाकथित कन्सल्टंटने ‘मॅनेज’ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. महापालिकेतील प्रत्येक विभागात त्यांचा स्वैर वावर आहे. ...
कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या निषेधार्थ भारिप-बमसंचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या आवाहनाप्रमाणे विविध संघटनांनी महाराष्ट्र बंद पुकारला होता. यादरम्यान शहरातील व्यापारी प्रतिष्ठानांवर भ्याड हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. ...
नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘अटल टिंकरिंग लॅब’ या अभिनव योजनेच्या दुस-या टप्प्यात देशातील १५०४ शाळांचा समावेश करण्यात आला आहे. ...
तालुक्यातील उतावली येथील डॉ. सुशीला नायर हॉस्पिटल या खासगी दवाखान्यात गुरुवारी उशिरा रात्री प्रसूतीदरम्यान महिला व तिच्या नवजाताचा मृत्यू झाला. या घटनेने शहरातील वातावरण ढवळून निघाले. ...
सबॉर्डिनेट इंजिनीअर्सवर सार्वजनिक सुटी वा रविवारीदेखील थकबाकी वसुली, रीडिंग, बैठकी, माहिती तयार करणे यांसह फ्रँचाइसींनी घातलेला घोळ निस्तरण्याची जबाबदारीही सोपविण्यात आला आहे ...
आघाडी शासनाने नदी संवर्धन प्रकल्प हाती घेतला होता. राज्यात सत्ताबदलानंतर या प्रकल्पाला गती न मिळाल्याने सर्व प्रस्ताव मार्च २०१४ पासून मंत्रालयात धूळखात पडून असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. ...