नजीकच्या मोथा येथील जिल्हा परिषद शाळेतील आठ वर्गापैकी दोनच वर्ग सुरू आहेत, तर इतर खोल्यांना कुलूप असते. विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून शिक्षक बेपत्ता असल्याचा हा प्रकार निदर्शनास येताच गुरुवारी दुपारी १२ वाजता संतप्त ग्रामस्थांनी शाळेलाच कुलूप ठोकले. ...
‘ड’ वर्ग महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीला हरताळ फासत एका खासगी दूध डेअरीला शहरातील १४ मोकळ्या जागा नाममात्र दराने देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. ...
येथील जिल्हा परिषदेच्या उद्यानातून १३ वर्षे आयुर्मानाचे चंदनाचे झाड बुधवारी रात्री ८.३० वाजता सुमारास दोन चोरट्यांनी कापून नेले. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली. ...
शहरातील धारणी-परतवाडा मार्गावरील हरिहरनगर परिसरातील पाच घरे चोरट्यांनी बुधवारी रात्री फोडली. आतापर्यंत एकाचीच तक्रार धारणी पोलीस ठाण्यात दाखल झाली असून, चोरट्यांनी येथून ३३ हजारांचे साहित्य लंपास केले. ...
शिवाजीनगर भागात तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून सुरू असलेल्या सिमेंटरोड बांधकामामुळे वैतागलेल्या नागरिकांचा आणि व्यावसायिकांच्या संयमाचा गुरुवारी बांध फुटला नि शाखा अभियंत्याला सामान्यजनांच्या रौद्ररुपाला सामोरे जावे लागले. ...
१० वर्षीय बालकाची काकाने धारधार शस्त्राचा वापर करून हत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. त्याने मृतदेहासह स्वत:ला गावातील मंदिरात कोंडून घेतले होते. ...
शिवसेनेत पैसे देऊन तिकीट विकल्या जातात, अशी तक्रार माझे पिता नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुखांकडे केली होती. पण, त्याची दखल घेण्यात आली नाही. बाळासाहेब व उद्धव ठाकरे यांच्यात वाद झाकण्यासाठीच त्यांनी शिवसेना सोडली, असा गौप्यस्फोट यावेळी आ. नितेश राणे ...