आॅनलाईन लोकमतअमरावती : महानगरपालिका, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, महिला व बाल कल्याण समिती, दीनदयाळ अन्तोदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचे आयोजन सांस्कृतिक भवन येथे २२ ...
महापालिकेचे अभ्यासू पशू शल्यचिकित्सक सुधीर गावंडे यांच्या आत्मघाताला १२ दिवस पूर्ण झाल्यानंतरही गुन्हा दाखल न झाल्याने महापालिका आयुक्त हेमंत पवार आणि सहायक पशू शल्यचिकित्सक सचिन बोंद्रे निर्धास्त झाले आहेत. ...
सन २०१० ते २०१५ या पाच वर्षांचा कालावधीत दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत विकासकामांमध्ये अनियमितता झाली असून, ८० ग्रामपंचायतींमध्ये मंजूर ६७२ कोटींपैकी तब्बल ३२४.८६ कोटींची सामूहिक लूट करण्यात आल्याची धक्कादायक बाब ‘कॅग’ने शासनाच्या निदर्शनास आणून दिली आ ...
- प्रदीप भाकरे अमरावती - महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाने मागितलेली अप्रशिक्षित शिक्षकांची माहिती न दिल्याने राज्यातील सर्वच शिक्षणाधिका-यांवर शिस्तभंगाचा बडगा उगारला जाणार आहे. याबाबतची संपूर्ण माहिती खुलाशासह २५ डिसेंबरपर्यंत सादर करावी, अन्यथा काम ...
विभागात सरासरीपेक्षा २६ टक्के कमी झालेल्या पावसाचे ‘साइड इफेक्ट’ आता जाणवायला लागले आहेत. पाण्याची पातळी दोन मीटरपेक्षा अधिक खालावल्याने जानेवारी ते जून २०१८ या कालावधीत तब्बल ३,२२६ गावांना टंचाईची झळ पोहोचणार आहे. ...
वाघांचे अधिवास, संवर्धन, विकासासाठी उपाययोजना आणि नेमकी त्यांची आकडेवारी किती, या पडताळणीसाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्पात २० ते २९ जानेवारी दरम्यान व्याघ्र गणना होणार आहे. ...
राज्यात ओबीसी, एससी व ईबीसी संवर्गातील बेराजगारांना कर्ज पुरवठा करणाऱ्या आर्थिक विकास महामंडळांना केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्तीय विकास महामंडळाने गत तीन वर्षांपासून अनुदान दिले नसल्याने ते आॅक्सिजनवर आहेत. ...
सरकारच्या नव्या शासकीय कर्मचारी निश्चिती धोरणाचा सार्वजनिक बांधकाम विभागास मोठा फटका बसत आहे. जिल्ह्याच्या ठिकाणच्या विश्रामगृहातील खानसामाचे पद रद्द केल्यामुळे मंत्री, आमदार, खासदार, वरिष्ठ अधिकाऱ्यांना आता सरकारी आदरातिथ्याऐवजी हॉटेलचे जेवण घ्यावे ...