अलहिलाल कॉलनीत झालेल्या गोळीबार प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी आणखी तीन आरोपींना सोमवारी पहाटे अटक केली. शेख इस्माईल शेख उस्मान (५३), शेख इरफान शेख इस्माईल (२०) व राजू ऊर्फ शेख रिहान शेख इस्माईल (२२ सर्व रा. हबीबनगर) अशी आरोपींची नावे आहेत. ...
अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात शनिवारी सिझेरीयन झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान सोमवारी नागपूर येथे मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात दुपारी २ वाजता धुमाकूळ घातला. ...
जे.डी. पाटील सांगळूदकर स्मृती राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कामठीच्या रब्बानी फुटबॉल क्लब संघाने पटकावले. १६ वर्षांखालील गटातील ही स्पर्धा स्थानिक अभ्यासा स्पोर्ट्स अॅकेडमी व जे.डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालय स्मृती केंद्र यांच्या संयुक्त व ...
राज्यात प्रशासकीय सेवेत समाविष्ट झाल्यानंतर अधिकारी, कर्मचा-यांनी एका वर्षाच्या आत मराठी, हिंदी विषयाची भाषा परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य असते. मात्र, बहुतांश विभागांमध्ये भाषा परीक्षा न देता अनेक अधिकारी-कर्मचा-यांना वेतनवाढ आणि पदोन्नती देण्यात आ ...
एसटी महामंडळाने खासगीकरणात दिलेली पार्सल सेवा अचानक बंद केली. एजन्सीने कराराचा भंग केल्याचा दावा करीत एसटी महामंडळाने करार मोडीत काढला आहे. यामुळे पार्सल पाठविणा-यांना खासगी कुरिअरचा शोध घ्यावा लागत आहे. ...
शासनाच्या नव्या नियमानुसार किमान १० आर क्षेत्रधारणा असलेल्या शेतकºयाला बाजार समिती निवडणुकीत मताधिकार प्राप्त झाला. मतदार निकषबदलामुळे निवडणुकांची नवीन नियमावली सहकार विभागाने ६ नोव्हेंबरला राजपत्रात प्रसिद्ध केली. ...
राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून राबविल्या जातात. योजनांची अंमलबजावणी करताना शासनाचे वित्तीय सल्लागार म्हणून स्थानिक निधी लेखा (लोकल आॅडिट फंड) विभागाकडे जबाबदारी आहे. ...
राज्यात सुशासन आणि पारदर्शक प्रशासनाचा दावा करणा-या भाजपच्या सत्ताकाळातही लाचखोरी आटोक्यात आलेली नाही. प्रशासनाला पोखरणा-या ‘लाच’रूपी वाळवीवर यंदाही ‘सरकार’ अंकुश राखू शकले नाही. यंदा राज्यातील ११०० अधिकारी-कर्मचाºयांनी घेतलेली लाचेची रक्कम एकूण २ को ...
शेगावी दर्शन करून नागपूरकडे जात असताना ओव्हरटेकच्या प्रयत्नात कार शासकीय रुग्णवाहिकेवर धडकल्याचे निरीक्षण लोणी पोलिसांनी नोंदविले आहे. लोणी ठाण्याच्या हद्दीतील नागझरी फाट्याजवळ घडलेल्या अपघातात नागपूर येथील चौघांचा मृत्यू झाला. ...