आता १० आर क्षेत्रधारणा असलेल्या शेतक-याला सहकारात मताधिकार प्राप्त झाला आहे. निकष बदलाची नियमावली ६ नोव्हेंबरला राजपत्रात प्रसिद्ध केली व याच निकषान्वये राज्यातील ३०७ बाजार समित्यांची निवडणूक होणार आहे. ...
राज्यात महापालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषदा, नगरपंचायत व ग्रामपंचायतस्तरावरील विकासकामांमध्ये होणारी अनियमितता, भ्रष्टाचार, घोटाळ्यांवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी लोकल आॅडिट फंडची आहे. ...
अचलपूर शहराला लागून असलेल्या नौबाग जंगल परिसरातून मानवी वस्तीमध्ये भरकटलेल्या काळविटाच्या मागे कुत्रे लागले होते. परिसरातील काही युवकांनी कुत्र्यांच्या तावडीतून त्याची सुटका केली. ...
ग्रामपंचायत कर्मचा-यांचे वेतन आॅनलाइन पद्धतीने थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची योजना राज्य शासनाच्या ग्रामविकास विभाग व एचडीएफसी बँक त्यांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. ...
अचलपूर-मूर्तिजापूर-यवतमाळ लोहमार्गावर धावणाऱ्या शकुंतला रेल्वेवर पहिल्यांदाच भारतीय रेल्वेची मोहर लागली आहे. भारतीय रेल्वे (इंडियन रेल्वे) च्या लोगोसह ‘शकुंंतला सवारी गाडी’ असे नाव रेल्वे प्रशासनाकडून डब्यांवर लिहिण्यात आले आहे. ...
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित जंगलातून अकोला जिल्ह्यात पुनर्वसित झालेल्या आदिवासींनी ‘शेतजमीन द्या, मगच आमच्याजवळ या’ अशी मागणी करीत जंगलातील मूळ गावी मागील १५ दिवसांपासून त्यांनी जंगलातच ठिय्या टाकला आहे. ...