विकासाबाबत विदर्भाचा बॅकलॉग आहे. गोंडवाना आणि अमरावती विद्यापीठाचा विकास जलद गतीने व्हावा, यासाठी विद्यापीठांच्या सक्षमीकरणासाठी शैक्षणिक उत्कृष्टता (अॅकेडेमिक एक्सलन्स) वाढविणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ब ...
दहावीच्या पेपरला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोन प्रकरणांमध्ये दोघांना दहा वर्षांची, तर त्यांना मदत करणा-या एका तरुणास पाच वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. ...
सरकारी शाळांचे खासगीकरण व कंपनीकरण करण्याच्या शासननिर्णयाच्या विरोधात बुधवारी आॅल इंडिया स्टुंडट्स फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी अंबिकानगरात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा ताफा अडवून त्यांना काळे झेंडे दाखविले. यावेळी घोषणाबाजी करण्यात आल्याने पोलिसांच ...
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) शिवशाही या नव्याने दाखल झालेल्या वातानुकूलित बसमध्ये इंटरनेट वायफाय बसविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सर्व शिवशाहींमध्ये प्रवास करणा-या प्रवाशांना नवीन वर्षात वायफाय सुविधा मोफत दिली जाणार आहे. ...
पारंपरिक शेती न करता आधुनिक प्रयोगशील व बाजारपेठ मागणीनुसार शेतीतून १०० दिवसांत एका एकरात १० लाखांपेक्षा अधिक टोमॅटोचे विक्रमी उत्पन्न मिळविले आहे. ...
राज्यात ३४ जिल्हा परिषदांच्या हक्काच्या ई-क्लास जमिनींवर आजही महसूल विभागाचा ताबा आहे. या जमिनींचा परस्पर वापर, विल्हेवाट होत असताना जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिका-यांनी याकडे दुर्लक्ष चालविले आहे. ई-क्लास जमिनींबाबत ही बाब लोकल आॅड ...
महापालिका आयुक्तांविरुद्धची तक्रार मागे घ्या, अन्यथा मुलाचा जीव तर गेलाच, आता तुमचा विचार करा, अशी गर्र्भित धमकी सुधीर गावंडेंचे वडील साहेबराव गावंडेंना देण्यात आली. ...