आॅनलाईन लोकमतअमरावती : बादशाह नावाने ओळखले जाणाऱ्या सिद्धू ऊर्फ सिद्धार्थ नामदेव भगत (५०,रा. रमाबाई आंबेडकरनगर) याचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळल्याने रविवारी सकाळी आशियाड कॉलनीत खळबळ उडाली. सिद्धू भगत याच्या डोक्याला गंभीर जखमा दिसून आल्याने त्याच ...
मकरसंक्रांतीचा स्वयंपाक करीत असताना सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना रविवारी तालुक्यातील पेठरघुनाथपूर येथे घडली. यात तीन घरे जळाली. मात्र, सुदैवाने जीवहानी टळली. ...
येथील जे.डी. पाटील सांगळुदकर महाविद्यालयात उभारलेल्या स्व. बाळासाहेब तेलखेडे साहित्य नगरीत दुसरे युवा साहित्य संमेलन शुक्रवारी कला व साहित्य विश्वातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. ...
येथील डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित राष्ट्रीय शालेय डॉज बॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाने मुलांच्या गटात दिल्ली, तर मुलींच्या गटात मध्यप्रदेशला धूळ चारली. ...
नववर्षाच्या पहिल्या आठवड्यापासून संपूर्ण देशभरातील ४०४१ शहरात स्वच्छ सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. ४००० गुणांच्या या परीक्षेची सर्वाधिक मदार नागरिकांच्या अभिप्रायावर अवलंबून आहे. ...
पुनर्वसित आठही गावांत आदिवासींचे आंदोलन सुरूच आहे. एकही आदिवासी जंगलाबाहेर निघाला नाही, सत्ताधाऱ्यांचे थापा मारणे बंद करून त्यांच्या हातात सातबारा द्या आणि तेथे घर बांधून द्या,... ...
डाव प्रतिदावाच्या चुरशीत पुण्याचा मल्ल विलास डोईफोडे याने हरियाणाच्या मल्लाला पराभूत करून बडनेऱ्यातील युवा स्वाभिमान पक्ष व तालीम संघाच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या ..... ...
हिरापूरनजीकच्या गौरखेडा शिवारात अस्वलीने धुमाकूळ घातला आहे. शनिवारी येथे अस्वलाच्या हल्ल्यात एक शेतकरी जखमी झाला. या परिसरात घडलेली ही तिसरी घटना होय. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशत असून वनविभागाविषयी नाराजी व्याप्त आहे. ...