लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

मेळघाटात २० जानेवारीपासून व्याघ्र गणना; प्रथमच जीपीएस एम-ट्रॅकचा वापर - Marathi News | Tiger senses from Jan 20 in Melghat; For the first time use GPS M-Track | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटात २० जानेवारीपासून व्याघ्र गणना; प्रथमच जीपीएस एम-ट्रॅकचा वापर

वाघांचे अधिवास, संवर्धन, विकासासाठी उपाययोजना आणि नेमकी त्यांची आकडेवारी किती, या पडताळणीसाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्पात २० ते २९ जानेवारी दरम्यान व्याघ्र गणना होणार आहे. ...

राज्यातील आर्थिक विकास महामंडळे आॅक्सिजनवर; बेरोजगारांची वणवण - Marathi News | Financial development corporations of the state on Oxygen | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यातील आर्थिक विकास महामंडळे आॅक्सिजनवर; बेरोजगारांची वणवण

राज्यात ओबीसी, एससी व ईबीसी संवर्गातील बेराजगारांना कर्ज पुरवठा करणाऱ्या आर्थिक विकास महामंडळांना केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्तीय विकास महामंडळाने गत तीन वर्षांपासून अनुदान दिले नसल्याने ते आॅक्सिजनवर आहेत. ...

सरकारी विश्रामगृहातील खानसामा पदावर गंडांतर; लोकप्रतिनिधींची गैरसोय - Marathi News | Post of chief in govt rest houses is in trouble in state | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सरकारी विश्रामगृहातील खानसामा पदावर गंडांतर; लोकप्रतिनिधींची गैरसोय

सरकारच्या नव्या शासकीय कर्मचारी निश्चिती धोरणाचा सार्वजनिक बांधकाम विभागास मोठा फटका बसत आहे. जिल्ह्याच्या ठिकाणच्या विश्रामगृहातील खानसामाचे पद रद्द केल्यामुळे मंत्री, आमदार, खासदार, वरिष्ठ अधिकाऱ्यांना आता सरकारी आदरातिथ्याऐवजी हॉटेलचे जेवण घ्यावे ...

राज्य शासनाच्या दलितवस्ती सुधार योजनेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार - Marathi News | Crores of corruption in the state's Dalitwati rehabilitation project | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्य शासनाच्या दलितवस्ती सुधार योजनेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार

राज्य शासनाच्या दलितवस्ती सुधार योजनेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी नागपूर येथील महालेखाकार कार्यालयाने (कॅग) आक्षेप नोंदविले आहेत. ...

विदर्भात धडक सिंचन योजनेतील चार हजार विहिरींना अखेरची संधी - Marathi News |  Last chance for four thousand wells in Vidharbha irrigation scheme | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विदर्भात धडक सिंचन योजनेतील चार हजार विहिरींना अखेरची संधी

विदर्भातील शेतकरी आत्महत्याप्रवण सहा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसाठी असलेल्या धडक सिंचन योजनेतील तब्बल ४ हजार २७५ विहिरींची कामे रखडली आहेत. ...

जि.प. अध्यक्षांनी घेतली नांदगाव पंचायत समितीची झाडाझडती - Marathi News | Zip The President took the Nandgaon Panchayat Samiti's Jharkadzadi | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जि.प. अध्यक्षांनी घेतली नांदगाव पंचायत समितीची झाडाझडती

झेडपी अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी गुरुवारी स्थानिक पंचायत समितीला आकस्मिक भेट देऊन विभागांची झाडाझडती घेतली. यावेळी ४ कर्मचारी गैरहजर आढळले. ...

मोथा ग्रामस्थांनी शाळेला ठोकले कुलूप - Marathi News | Lodha locked in the school of Moth | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मोथा ग्रामस्थांनी शाळेला ठोकले कुलूप

नजीकच्या मोथा येथील जिल्हा परिषद शाळेतील आठ वर्गापैकी दोनच वर्ग सुरू आहेत, तर इतर खोल्यांना कुलूप असते. विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून शिक्षक बेपत्ता असल्याचा हा प्रकार निदर्शनास येताच गुरुवारी दुपारी १२ वाजता संतप्त ग्रामस्थांनी शाळेलाच कुलूप ठोकले. ...

खासगी डेअरीला कोट्यवधींच्या ‘ओपन स्पेस’चे श्रीखंड ! - Marathi News | Shreekhand of 'open space' for millions of private dairy | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :खासगी डेअरीला कोट्यवधींच्या ‘ओपन स्पेस’चे श्रीखंड !

‘ड’ वर्ग महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीला हरताळ फासत एका खासगी दूध डेअरीला शहरातील १४ मोकळ्या जागा नाममात्र दराने देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. ...

झेडपीतून १३ वर्षांच्या चंदन झाडाची चोरी - Marathi News |  13-year-old sandalwood tree stolen from ZDP | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :झेडपीतून १३ वर्षांच्या चंदन झाडाची चोरी

येथील जिल्हा परिषदेच्या उद्यानातून १३ वर्षे आयुर्मानाचे चंदनाचे झाड बुधवारी रात्री ८.३० वाजता सुमारास दोन चोरट्यांनी कापून नेले. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली. ...