लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी कथ्थक नृत्याविष्कार - Marathi News | Kathak dance-genre for Guinness Book of World Records | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी कथ्थक नृत्याविष्कार

येथील स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या बाराशेहून अधिक विद्यार्थिनी एकाच मंचावरून कलांजली एक अद्भूत कथक नृत्याविष्कार गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी सादर करणार असल्याची माहिती मंगळवारी आयोजित पत्रपरिषदेत देण्यात आली. ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत भावंडांचा मृत्यू, रात्रभर मृतदेह रस्त्याच्या कडेला होते पडून - Marathi News | The death of the brothers was in the driving of an unknown vehicle, and the bodies were lying on the road all night | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अज्ञात वाहनाच्या धडकेत भावंडांचा मृत्यू, रात्रभर मृतदेह रस्त्याच्या कडेला होते पडून

नांदगावपेठ परिसरातील बिझीलँड येथे एका व्यापारी प्रतिष्ठानात काम करणा-या दोघा भावांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. ...

पदोन्नतीचा मार्ग मोकळा, शासनादेशाने पदोन्नतीतील साशंकता संपली - Marathi News | Free the promotion route, the governance ended the suspicion of promotion | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पदोन्नतीचा मार्ग मोकळा, शासनादेशाने पदोन्नतीतील साशंकता संपली

सर्वोच्च  न्यायालयाच्या निर्णयाच्या अधिन राहून खुल्या प्रवर्गातील रिक्त पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरावीत, असा आदेश शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने काढला आहे. ...

राज्यात बॅटरी व्यवसायाने केंद्र सरकारचे नियम गुंडाळले - Marathi News | The Central Government rules up the battery business in the state | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात बॅटरी व्यवसायाने केंद्र सरकारचे नियम गुंडाळले

अ‍ॅसिड हल्ल्यांच्या घटना सातत्याने होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बॅटरी उद्योग-व्यवसायात तसेच विक्री करताना केंद्र सरकारच्या नियमांची अंमलबजावणी केली जात नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे ...

- आता मेळघाटात अननस - Marathi News | - Now pineapple in Melghat | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :- आता मेळघाटात अननस

मेळघाटातील आदिवासी शेतकºयांसाठी अमरावतीच्या श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयाने अननस हे नगदी पीक उपलब्ध केले आहे. ...

नवीन वर्षातील पहिला ‘महाचंद्र’ आज - Marathi News | The first 'Mahachandra' of the new year is today | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नवीन वर्षातील पहिला ‘महाचंद्र’ आज

मंगळवार, २ जानेवारी रोजी या वर्षातील पहिल्या सुपरमूनचा योग आहे. चंद्र पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार मार्गाने फिरत असतो. ...

'कॉल्स स्पूफिंग'चे संकट - Marathi News | The crisis of 'calls spoofing' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'कॉल्स स्पूफिंग'चे संकट

मोबाईलवर येणारा कॉल कुणाचा आहे, हे पाहणे शक्य असले तरी एखादा मोबाईल कॉल आपल्याला संभ्रमात पाडणारा ठरू शकतो. ...

पर्यटकांची चिखलदऱ्याकडे पाठ - Marathi News | Lessons to the march of tourists | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पर्यटकांची चिखलदऱ्याकडे पाठ

विदर्भाचे नंदनवन चिखलदऱ्याला यंदा पर्यटकांनी अल्प प्रतिसाद दिल्याचे वास्तव समोर आले आहे. ...

शिवतीर्थावर साकारतोय ‘जयस्तंभ’ - Marathi News | 'Jayasthaam' is celebrating on Shiv Tirtha | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शिवतीर्थावर साकारतोय ‘जयस्तंभ’

रस्ता चौपदरीकरणात एका बाजूला झालेला जयस्तंभ नजीकच्याच शिवतीर्थावर स्थानांतरित होणार आहे. येत्या २६ जानेवारी रोजी नवीन जयस्तंभाचे लोकार्पण होईल. ...