कीटकनाशकापाठोपाठ बियाण्यांचा परवाना अधिकार जिल्हा परिषद कृषी विभागाकडून काढून शासनाच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आला आहे. ...
आॅनलाईन लोकमतपरतवाडा : मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात सोमवारपासून मुक्कामी गेलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे स्वागत आदिवासींनी मोठ्या आनंदाने केले. त्यांच्या राहण्यासह जेवणाची व्यवस्था प्रशासनाने केली असली तरी आदिवासींचे सहकार्य मोठ्या प्रमाणात ...
महापालिकेची तिजोरीची चावी अर्थात स्थायी समितीचे सुकाणू परंपरागतरित्या पुरुष नगरसेवकाकडे न देता ती जबाबदारी महिला सदस्याकडे सोपविण्याबाबत भाजपच्या अंतस्थ गोटात कमालीचे चिंतन सुरु आहे. ...
राजापेठ रेल्वे क्रॉसिंगच्या बांधकामासाठी फाटक बंद करण्यात येणार असून पर्यायी मार्ग म्हणून दुसऱ्या ठिकाणी फाटक द्यावे, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे. ...
अमेरिकन प्रतिनिधी भारत दौ-यावर आले असता त्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात मंगळवारी भेट दिली. गाडगेबाबांच्या कार्याने ते भारावून गेलेत. यावेळी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांची भेट घेऊन अमेरिकन व भारतीय शिक्षण पद्धतीवरदेखील त्यांनी चर्चा केली. ...
सोमवारपासून तीन दिवसांच्या ऐतिहासिक मोहिमेला मेळघाटात प्रारंभ झाला. याचा परिणाम दुर्गम भागातही दिसून आला. अमावशा-पौर्णिमेप्रमाणे दिसणारे कर्मचारी, कधीच वेळेवर शाळा न उघडणाºया शिक्षकांना एका दिवसातच शिस्त लागल्याचे आजच्या स्थितीवरून दिसून आले. ...