शासनाच्या नाकर्तेपणामुळे पुनर्वसन स्थळाहून पुन्हा व्याघ्र प्रकल्पात वास्तव्यास गेलेल्या सुमारे ७०० अदिवासींना जंगलाबाहेर काढण्याची सोमवारची मोहीम प्रशासनाला स्थगित करावी लागली. ...
महापालिकेतील विविध विभागांतील माहितीचे डिजिटायझेशन करून जीआयएस डाटाबेस निर्माण करण्याचे काम विहित मुदतीत पूर्ण करण्याचा दावा करून महापालिकेला १.३३ कोटींनी चुना लावला. ...
गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे एकूण पेरणी क्षेत्रापैकी ८९.४८ टक्के क्षेत्रातील कपाशीचे ३३ टक्क््यांवर नुकसान झाल्याचा संयुक्त स्वाक्षरी अहवाल सोमवारी जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आला. ...
मोर्शी तालुक्यातील अंबाडा येथील विद्यार्थ्याला दोन वेगवेगळ्या क्रमांकाचे आधार कार्ड घरपोच मिळाले आहेत. आधारसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी ‘युनिक’ असताना, हा प्रकार उघड झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...