वाढत्या सिमेंटच्या जंगलामुळे प्रेमीयुगलांना एकांत शोधण्यासाठी जंगलाचा आधार घ्यावा लागतो. प्रेमाचे दोन शब्द बोलावे, आपल्या जिवलगासोबत चार क्षण घालवावे या विचारात हे प्रेमीयुगुल पोहरा बंदी, चिरोडीचे जंगल आणि मालखेड पर्यटन स्थळाचा आधार घेतात. ...
शालार्थ वेतन प्रणालीची सेवा बंद असल्यामुळे ती पूर्ववत होईपर्यंत शिक्षकांची वेतन देयके आॅफलाइन पद्धतीने स्वीकारण्यात यावी, अशी मागणी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली होती. ...
आॅनलाईन लोकमतअमरावती : नवऱ्याच्या शोधात इर्विन पालथे घातल्यानंतर तिने रात्री पोलीस चौकीसमोरील आडोशाला विसावा घेतला. तेवढ्यात दबा धरून बसलेल्या नराधमाने तिच्या कुशीतून अडीच वर्षीय चिमुकलीला पळविले. तिचा आकांत पाहून तेथील नागरिकांनी शोधासाठी तत्परता द ...
आॅनलाईन लोकमततिवसा : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी नाफेडच्या तूर खरेदी केंद्राचा शुभारंभ आमदार यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तूर विक्रीचा पहिला मान सार्शी येथील पंकज वानखडे या शेतकऱ्याला मिळाला.केंद्र व राज्यातील सरकार शेतकऱ्यांना ...