अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी आसेगाव पोलिसांनी चांदूरबाजार येथील प्रथमश्रेणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्यांना १६ फेब्रुवारीला न्यायालयात उपस्थित राहण्यास बजावण्यात आले आहे. चांदूर बाजारचे नगरस ...
सरकारी नोकरीमध्ये आरक्षणाच्या बळावर उच्चपदावर जाणा-या राज्य सेवेतील कर्मचा-यांची माहिती गोळा करण्याचे काम युद्धस्तरावर सुरू झाले असून, कोणत्याही क्षणी पदोन्नतीतून खाली खेचण्यासाठी राज्य शासनाने संपूर्ण माहिती मागविण्यास प्रारंभ केले आहे. गत १५ वर्षां ...
वाघाची शिकार व त्याच्या कातडीची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच मेळघाट वनविभागाच्या कर्मचा-यांनी सापळा रुचून एकास अटक केली. या प्रकरणातील दुसरा आरोपी पसार झाला. ...
ग्रामपंचायत तथा जिल्हा परिषदांना मिळणा-या ‘सीएसआर’ निधीच्या विनियोगासाठी ग्रामविकास विभागाने नव्या अटी-शर्ती घालून दिल्या आहेत. असा निधी ग्रामपंचायतींना प्राप्त झाल्यानंतर त्याचा वापर करताना काही ठिकाणी अनियमितता झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर विनियोगा ...
राज्यात ५३ बाजार समित्यांची मुदत संपत असल्याने राज्य सहकार निवडणूक प्रधिकरणाद्वारा निवडणूक घेण्याची लगबग सुरू झाली आहे. सहकार कायद्यातील नव्या बदलांनुसार आता मतदार याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली. ...
अनधिकृत अभिन्यासावर उभारलेल्या मालमत्ताधारकांना वीज आणि पाणीपुरवठा देण्याच्या मुद्यावर मजीप्रा व महावितरण संशयाच्या भोवऱ्यात असताना त्या अनधिकृततेला आधी महापालिकेचेच भक्कम पाठबळ लाभल्याची बाब उघड झाली आहे. ...
जिल्ह्यात एकीकडे कुपोषण आणि बालमृत्यूचा आकडा दिवसागणिक वाढत असताना आरोग्य यंत्रणेत कायमस्वरुपी डॉक्टर व तंत्रज्ञाच्या भरती प्रक्रियेला मुहूर्त मिळाला नाही. ...