‘आमचं गाव - आमचा विकास’ उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना ‘ग्रामपंचायत विकास आराखडा - जीपीडीपी’ तयार करावयाचा असून, त्यावर शासननिधीची मदार राहणार आहे ...
ग्रामीण भागातील ५ ते १० हजार लोकसंख्येच्या गावांमध्ये दारूबंदीबाबतचे मापदंड राज्य शासनाने ठरवावेत, असे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच कळविले आहे. मात्र, यासंदर्भात शासनाने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील ‘त्या’ दुकानांना मद ...
शहराला पाणीपुरवठा करणाºया महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा टप्पा-२ अंतर्गत ८३ कोटींच्या विविध विकासकामांसाठी अगोदर एजन्सी निश्चित केली, तर त्यानंतर कंत्राट सोपविले, असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...
क्षुल्लक रकमेसाठी कामगाराने तीक्ष्ण शस्त्राने वार करून आॅइल मिल मालकाची हत्या केल्याची घटना रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास एमआयडीसीत घडली. ठाकूरदास दुल्लाराम करेसीया (७६,रा. वृदांवन कॉलनी) असे मृताचे नाव आहे. ...
आॅनलाईन लोकमतअमरावती : ज्या शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही अशा ७२,३३९ तात्पुरत्या अपात्र शेतकऱ्यांची यादी महाआॅनलाईनद्वारा मिसमॅच डाटा लिस्टच्या स्वरूपात बँकांना प्राप्त झाली आहे. यात सर्वाधिक ३१ हजार १७७ खातेदार जिल्हा बँकेचे, तर १३ ...
वाघाची शिकार व त्याच्या कातडीची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच मेळघाट वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचून एकास अटक केली. या प्रकरणातील दुसरा आरोपी पसार झाला. ही कारवाई मेळघाट वनविभाग व वाईल्ड लाईफ क्राईम सेल यांच्या संयुक्त पथकाने केली. ...