आॅनलाईन लोकमतअमरावती : श्रीमंत दादासाहेब खापर्डे हयात असताना शेगाव निवासी श्री संत गजानन महाराजांचे या वाड्यात आगमन झाल्याचा उल्लेख दासगणू महाराजांच्या पोथीत आहे. त्यामुळे या वाड्याला ऐतिहासिक व आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. परंतु, या वाड्याच ...
यशोमती ठाकूर : कुऱ्हा महोत्सवाचे उद्घाटन, प्रतीक्षा लोणकरची उपस्थितीआॅनलाईन लोकमतकुºहा : कोणत्याही गावांचा विकास होत असताना, तेथील युवकांना महत्त्वाचा सहभाग असतो. कुऱ्हा तिवसा तालुक्यातील महत्त्वाचे गाव असून, येथील युवकांसाठी कुऱ्हा महोत्सव हे व्या ...
आर्थिक घडी विस्कटली असताना शहराच्या स्वच्छतेवर तब्बल ३० कोटी रुपये खर्च करण्यास निघालेल्या महापालिका प्रशासनाची कोंडी करण्याची रणनीती आखली जात आहे. ...
आॅनलाईन लोकमतअमरावती : येथील नेताजी सामाजिक विकास संस्था व अमरावती महापालिका यांच्यावतीने आयोजित महापौर चषक कबड्डी स्पर्धेत आपले वर्चस्व कायम राखत अमरावती, हैदराबाद , कर्नाळा, नागपूर संघांनी पहिल्या व दुसऱ्या दिवशीही आपले वर्चस्व कायम ठेवले.रुक्मिण ...
महापालिकेची परवानगी न घेता आणि नियमांचे सर्रास उल्लंघन करून फोफावलेल्या अनधिकृत आणि अतिक्रमित बांधकामावर कुठली कारवाई करणार, या सांघिक प्रश्नावर महापालिका प्रशासन घायकुतीस आले. ...
नेताजी सामाजिक विकास संस्था व अमरावती महानगरपालिकाच्यावतीने आयोजित अखिल भारतीय महापौर चषक पुरुष व महिला गटातील कबड्डी स्पर्धेचे थाटत उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी महापौर संजय नरवणे यांच्या हस्ते करण्यात आले. ...