माहुली (धांडे) येथील मामी-भाच्याच्या प्रेमप्रकरणात मामा शेख शारीफ लतीफ शेख याची हत्या करून पाच महिने झाल्यानंतर व आरोपींच्या कबुलीजबाबानंतर नऊ दिवसांनी एका मृतदेहाचा सांगाडा दर्यापूर पोलिसांना पोपटखेडच्या जंगलात आढळून आला. ...
आॅनलाईन लोकमतवरूड : शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास पुसलाकडून येणाऱ्या टिप्परने दुचाकीला धडक दिली. यात दोघे ठार, तर तिसरा गंभीर जखमी झाला. रस्त्याचे काम सुरू असल्याने वरूडमध्ये अपघातांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला असून, अपघातामु ...
आॅनलाईन लोकमतअमरावती : रेवसानजीक होणाऱ्या श्री गजानन विजय ग्रंथ महापारायणाच्या आदल्या दिवशी शनिवारी अमरावतीत भव्य दिंडी काढण्यात आली. जिल्हा व जिल्हाबाहेरून आलेल्या हजारो वारकऱ्यांनी दिंडीत सहभाग घेतला. श्री गजानन महाराज यांच्या जयघोषाने अवघी अंबानग ...
ग्रामीण भागात शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टर नसल्याच्या तक्रारी आहेत. ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या डॉक्टरांना तसेच विशेषज्ञांना उत्तम वेतन व चांगले भत्ते देण्याचा प्रस्ताव आहे. ...